चिखली प्रतिनिधी रवि मगर
संविधान दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन संविधान प्रस्तावनेचे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच भागवत नेवरे तर प्रमुख मार्गदर्शक मनोहर डोंगरदिवे, प्रशांतभाई डोंगरदिवे तर प्रमुख उपस्थितीत बबन नेवरे, रविशंकर डोंगरदिवे, भारत डोंगरदिवे, अनंता डोंगरदिवे हे होते.
सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे महिलांच्या हस्ते पुजन करण्यात आले.संविधान साठी बाबासाहेब आंबेडकरांनी कीती कष्ट घेतले यावर मनोहर डोंगरदिवे यांनी प्रकाश टाकला. तर हजारो वर्षापासुन गुलामगीरीच्या बेडया तोडून बोलण्याचा न्याय हक्काचा अधिकारासह असंख्य अधिकार मिळवुन दिले तसेच संविधान वाचवण्याची जबाबदारी ही यूवा पीढीची आहे असे प्रतीपादन प्रशांतभाई डोंगरदिवे यांनी मार्गदर्शनात सांगीतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिध्दार्थ डोंगरदिवे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रीतेश डोंगरदिवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शरद डोंगरदिवे, भास्कर डोंगरदिवे, संकेत डोंगरदिवे, विलास डोंगरदिवे, सचिन डोंगरदिवे, आकाश डोंगरदिवे, आदित्य डोंगरदिवे, शुभम डोंगरदिवे, विकास डोंगरदिवे रितेश डोंगरदिवे, अमोल डोंगरदिवे, विकास डोंगरदिवे, हर्षल डोंगरदिवे, सतिष डोंगरदिवे, महेंद्र डोंगरदिवे, निलेश डोंगरदिवे, स्वप्नील डोंगरदिवे, सौआशाताई डोंगरदिवे, सौ छायाताई डोंगरदिवे, केसरबाई डोंगरदिवे, सौ पुजाताई डोंगरदिवे, कुशीवर्ताबाई डोंगरदिवे, कासाबाई डोंगरदिवे, शारदा डोंगरदिवे, स्वाती डोंगरदिवे, सुमन डोंगरदिवे कौशल्याबाई डोंगरदिवे यांच्यासह समस्त गावकरी उपस्थीत होते.
Users Today : 37