महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी श्री.डी .एस . कातारे पाटील यांची नियुक्ती 

Khozmaster
0 Min Read

मराठवाडा सामाजिक फाऊंडेशन, नाशिक ची कार्यकारणी जाहीर

नाशिक शहरात मराठवाड्यातुन काम, धंदा, उद्योग, व्यापार, व्यवसाय नोकरी, साठी आलेल्या मराठवाड्यातील बांधवांसाठी जे काही अडी-अडचणी, समस्या असतील त्या सोडवण्या साठी स्थापन केलेल्या मराठवाडा सामाजिक फाऊंडेशन ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *