प्रतिनिधी रामेश्वर वाढी अकोला
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक ही संघटना विदर्भ तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आपले कार्य तत्पर पणे बजावत आहेत व पातुर शहर,, तालुक्यातील नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना की ज्या संघटनेने आजपर्यंत सहाशे च्या आसपास आपल्या परिस्थितीशी दोन हात करणा-या गरजवंत रुग्णांची काही कोटी रूपयांची आरोग्य सेवा मोफत करून त्यांचे आरोग्य सुदृढ बनविले आहे.
हेच सेवाभावी कार्य पुढेही जोमाने व कृतार्थ भावनेने करण्याचे संकल्प महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या माध्यमातून पातूर तालुका अध्यक्ष किरण कुमार निमकंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पातुर तालुका रुग्णसेवक संघटनेच्या माध्यमातून 29 //11 // 22 मंगळवार रोजी तालुक्यातील ज्या रुग्णांना मोठे गंभीर आजार आहेत व ते या आजारावर लाखो रुपये खर्च करू शकत नाही अशा रूग्णांचे मुंबई येथील लीलावती हॉस्पिटल,जे जे हॉस्पिटल,हिंदुजा हॉस्पिटल,टाटा मेमोरिअल हॉस्पिटल अशा नामांकित हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे उपचार मोफत करण्यासाठी त्यांना सेवा देण्यासाठी अशा गरजवंत रुग्णांची नाव नोंदणी करणार आहोत.
यामध्ये पातुर तालुका विकास मंचचा सहभाग असून पातुर तालुका विकास मंचाने अनेक गरजवंताना अनेक सेवा पुरविल्या आहेत आणि त्या सेवा आजही पुरविल्या जात आहेत.
तरी ज्या रूग्णांना आपल्या आटोक्या बाहेरील असणा-या व खर्च न करू शकणा-या आपल्या आजारावर मोफत उपचार करायचे आहे अशांनी आपले नाव नोंदणी करून घ्यावे यासाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संम्पर्क साधावा ही विनंती.
या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 40 रुग्ण बालक जे जगण्यासाठी जीवनाशी झुंज देत आहे जे ब्लड कॅन्सर अशा मोठ्या आजाराने त्रस्त आहेत यांना सुद्धा मोफत रक्तपुरवठा करणे सुरू आहे याकरिता संघटनेच्या वतीने तालुक्यातील तरुण युवक,, युवतींना तसेच नागरिकांना आवाहन आहे की ज्यांना ही रक्तदान करायचे असेल त्यांनी सुद्धा संपर्क करावा
संम्पर्कासाठी
ठाकूर शिवकुमार बायस प्रदेश उपाध्यक्ष
9657712468
मंगेश भाऊ केनेकर प्रदेश सरचिटणीस
9970722330
किरण कुमार निमकंडे तालुका अध्यक्ष पातूर
9975592048
रक्षण देशमुख प्रदेश सदस्य
9370781683
रामेश्वर वाढी तालुका उपाध्यक्ष पातूर मो.
9890605799 / 9096911183
स्वप्नील रेवाळे तालुका उपाध्यक्ष मो नं 9860204497
श्री दगडू लोथे सर
8275393814
विजय राऊत
9823681726
गणेश गाडगे
9975484324
प्रल्हाद गवई
8550984755
सैय्यद साजिद सर
9545702471
रुस्तम गवई
7875925863
रंजित गाडेकर
7420851036
विनोद तेजवाल
7798161647
Users Today : 65