औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
अमळनेर, जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रदिप गोकुळ पाटील “खान्देशना जीवन गौरव ” २०२२ पुरस्काराने सन्मानित जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन येथे कल्याण येथील आख्या खान्देशी लोकांसाठी लढा देणारी लोकांना एकत्रित करणारी संघटना ‘खान्देशना एल्गार’ व जळगाव जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी सुप्रसिद्ध ‘ हजरत बिलाल बहुउद्देशीय संस्था ‘ जळगाव तर्फे सामाजिक बांधिलकी जपत , अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा एम.एस . डब्ल्यू प्रथम वर्षाला शिकणारा प्रदिप गोकुळ पाटील या विद्यार्थ्यांचे सामाजिक ,शैक्षणिक , वेद्यकिय , देशसेवा , क्षेत्रात करीत असलेले उल्लेखनीय कार्य पाहून कल्याण येथील ” खान्देशना एल्गार ” व ” हजरत बिलाल ” संस्थे तर्फे कार्यक्रमात उपस्थिती प्रमुख पाहुणे ,मा.श्री.विजय पवार ( शिक्षण विस्तार अधिकारी , जिल्हा परिषद , जळगाव ) मा.श्री. विजय चव्हाण ( खान्देशना एल्गार संघटना कल्याण राष्ट्रीय अध्यक्ष ), प्रा. रफिक जमिल शेख , (जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट विभाग प्रमुख , जळगाव ), जनाब करीम सालार ( अध्यक्ष ईकरा एज्युकेशन संस्था , जळगाव ) , सै. अकिल सै. अब्दुल्ला ( अल्प संख्याक जिल्हा अध्यक्ष ) यांच्या हस्ते प्रदिप गोकुळ पाटील यांना “खान्देशना जीवन गौरव पुरस्कार २०२२ ” देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी कार्यक्रमात मा . श्री . मनोज कोल्हे ( क्राइम रिपोर्टर मंत्रालय ,) मुकुंद दादा सपकाळे ( जनक्रांती मोर्चा संघटना अध्यक्ष ) , सौ. शुभांगीताई बिर्हाळे ( जळगाव जिल्हा खान्देशना एल्गार जिल्हा महिला अध्यक्ष ) , हजरत बिलाल संस्थेचे अध्यक्ष सै. अकिल पहेलवान , तसेच प्रहार संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष मा . श्री . निलेश बोरा उपस्थित होते .अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रदिप गोकुळ पाटील “खान्देशना जीवन गौरव ” २०२२ पुरस्काराने सन्मानित . जळगाव : दि २७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वा. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन येथे कल्याण येथील आख्या खान्देशी लोकांसाठी लढा देणारी लोकांना एकत्रित करणारी संघटना ‘खान्देशना एल्गार’ व जळगाव जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी सुप्रसिद्ध ‘ हजरत बिलाल बहुउद्देशीय संस्था ‘ जळगाव तर्फे सामाजिक बांधिलकी जपत , अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा एम.एस . डब्ल्यू प्रथम वर्षाला शिकणारा प्रदिप गोकुळ पाटील या विद्यार्थ्यांचे सामाजिक ,शैक्षणिक , वेद्यकिय , देशसेवा , क्षेत्रात करीत असलेले उल्लेखनीय कार्य पाहून कल्याण येथील ” खान्देशना एल्गार ” व ” हजरत बिलाल ” संस्थे तर्फे कार्यक्रमात उपस्थिती प्रमुख पाहुणे ,मा.श्री.विजय पवार ( शिक्षण विस्तार अधिकारी , जिल्हा परिषद , जळगाव ) मा.श्री. विजय चव्हाण ( खान्देशना एल्गार संघटना कल्याण राष्ट्रीय अध्यक्ष ), प्रा. रफिक जमिल शेख , (जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट विभाग प्रमुख , जळगाव ), जनाब करीम सालार ( अध्यक्ष ईकरा एज्युकेशन संस्था , जळगाव ) , सै. अकिल सै. अब्दुल्ला ( अल्प संख्याक जिल्हा अध्यक्ष ) यांच्या हस्ते प्रदिप गोकुळ पाटील यांना “खान्देशना जीवन गौरव पुरस्कार २०२२ ” देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी कार्यक्रमात मा . श्री . मनोज कोल्हे ( क्राइम रिपोर्टर मंत्रालय ,) मुकुंद दादा सपकाळे ( जनक्रांती मोर्चा संघटना अध्यक्ष ) , सौ. शुभांगीताई बिर्हाळे ( जळगाव जिल्हा खान्देशना एल्गार जिल्हा महिला अध्यक्ष ) , हजरत बिलाल संस्थेचे अध्यक्ष सै. अकिल पहेलवान , तसेच प्रहार संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष मा . श्री . निलेश बोरा उपस्थित होते .
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 5