सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील नादांतांडा येथील शामका प्रदीप चव्हाण यांची इंडीयन असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन-शामका प्रदिप चव्हाण इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र वरीष्ठ उपाध्यक्षपदी सोयगांवचे पत्रकार तसेच जी नाईन महाराष्ट्र चॅनेलचे पत्रकार शामका चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांच्या निर्देशानुसार तसेच मराठवाडा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या सहमतीने मराठवाडा प्रदेश महासचिव व्यंकटेश सूर्यवंशी यांनी शामका चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. त्यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशमध्ये शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांना जोडून पत्रकारांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे. नियुक्तीनंतर शामका चव्हाण यांनी सांगितले की पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन सदैव तत्पर आहे.
शामका चव्हाण यांच्या नियुक्तीबद्दल मोहम्मद परवेज़, गिरिराज सिंह, सलमान अहमद, सनोबर अली कुरेशी एडवोकेट, रंजीत सम्राट, मो.एजाजुल हक, मो. सुल्तान अख्तर, नसीम रब्बानी, के.एम. राज, विजय मद्देशिया, जावेद पठाण (प्रदेश कोषाध्यक्ष मराठवाडा), शेख नबी सिपोराकर (मराठवाडा उपाध्यक्ष), देवेंद्र योगेन्द्र भोंडे (इम्पैक्ट 24 न्यूज), हाजी मोहम्मद तारिक शेख (जिल्हा अध्यक्ष नागपुर), फारूख शेख (जिल्हा अध्यक्ष, जळगांव), प्रा. लुकमान कुरेशी (जिल्हा अध्यक्ष, बुलढाणा), शकील अहमद (जिल्हा अध्यक्ष, परभणी), तौफिक कुरेशी (जिल्हा अध्यक्ष लातूर), सैय्यद मिन्हाजउद्दीन (जिल्हा अध्यक्ष, बीड), अयाज अहमद खान (जिल्हा अध्यक्ष, मुंबई), जैनोद्दीन पटेल (जिल्हा अध्यक्ष, नांदेड), फय्याज कुरेशी (जिल्हा अध्यक्ष, वाशिम), अनिल खडसे (जिल्हा अध्यक्ष हिंगोली), शेख वज़ीर (जिल्हा अध्यक्ष अहमदनगर), शेख उमर (जिल्हा अध्यक्ष जालना), कृष्णा रौराले, लक्ष्मण राजुरकर, शबाब बागवान औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रहिम पठाण, सुनील चोरमाले (झुम ऑन), उपसंपादक गोकुलसिंग राजपूत (आनंद नगरी), सुनील चव्हाण,गणेश खैरे, जब्बार तडवी (एन.टी.व्ही. न्यूज मराठी), बहादूर चव्हाण आदी पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले.
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 12