सामाजिक न्याय विभागामार्फत पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार 

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत  नोव्हेंबर,2022 ते 6 डिसेंबर, 2022 या कालावधीत ‘समता पर्व’ साजरा करण्यात येत असून समता पर्वाचे औचित्य साधुन  मंगळवार 29 नोव्हेंबर, 2022 रोजी पत्रकारांसाठी ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे होणाऱ्या या कार्यशाळेस सकाळी 11:00 वाजता सर्व पत्रकारांनी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.

0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *