क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले पुण्यतिथी सपन्न

Khozmaster
2 Min Read
जय बजरंग विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय चान्नी येथे
विद्येविना मती गेली। 
मतिविना नीती गेली। 
नीतिविना गती गेली। 
गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। 
इतके अनर्थ एका अविद्येने केले।। 
योगेश नागोलकार राहेर
नोव्हेंबर रोजी जय बजरंग विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय चान्नी ता.पातुर जि. अकोला येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम सपन्न  या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री गजाननभाऊ इंगळे (संस्थापक सचिव) जय बजरंग विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय चान्नी प्रमुख पाहुणे मा श्री रामरावजी इंगळे (अध्यक्ष)जय बजरंग युवक मंडळ चान्नी मा श्री हरिश्चंद्रजी राखोंडे (अध्यक्ष)शाळा व्यवस्थापन समिती चान्नी मा श्री मधुकरराव गाडगे (सदस्य)जय बजरंग विद्यालय चान्नी प्रमुख वक्ते मा श्री दिपकभाऊ इंगळे(माजी सरपंच )भंडारज बु! मा श्री विशाल नंदागवळी सर अकोला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .श्री गणेश कालापाड सर यांनी केले तर प्रास्ताविक मा प्रा गजानन गाडगे सर यांनी केले प्रमुख वक्ते यांच शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाची सुरवात विद्यालयातील संगीत शिक्षक श्री वसंत ढोकणे सर व चमु यांनी महात्मा फुले यांचे गीत गाऊन कार्यक्रमाची सुरवात केली प्रमुख वक्ते यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. विद्यार्थीनी मनपूर्वक ज्योतीबा फुले यांच्या जीवनावरचे विचार एकले. व आत्मसाद केले. कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य श्री संग्राम गजानन इंगळे व सर्व शिक्षक उपस्थित होते आभार प्रदर्शन श्री वसंत ढोकणे सर यांनी केले ………
थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षण पुरस्कर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन…
0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *