संकल्प निर्माण फाउंडेशन तर्फे संविधान दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

Khozmaster
1 Min Read
 प्रविण चव्हाण नंदुरबार
नंदुरबार -: येथील संकल्प निर्माण फाउंडेशन तर्फे 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले.
  सुरवातीला  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृति पुतळ्याला पुष्प हार अर्पण करुण नंतर संदिप बैसाने यांनी उद्देशिकेचे वाचन केले.
कुंदनजी थनवार, नंदू बैसाने यांनी मनोगत व्यक्त केले संकल्प निर्माण फाउंडेशन तर्फे  ठेवण्यात आलेल्या
अभिवादन कार्यक्रमास उपस्थित डि के नेरकर, रावसाहेब भाऊराव बिरारे, नंदू बैसाणे ,सुनिल महीरे, पावभा  महिरे, सुरेश  जावरे, सुनील निकुंभे,पराग जगदेव, राहुल धोढरे, धर्मराज करणकाळ,  विजय वाघ, आप्पा वाघ,राजेंद्र  महाले,मोगेश ठाकरे, दिनेश  तेजी, कुंदनजी थनवार,  ऍड.हरिष पेंढारकर आदि उपस्थित होते.
0 9 4 7 4 1
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *