संकल्प निर्माण फाउंडेशन तर्फे राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा पुण्यतिथि निमित्त अभिवादन.

Khozmaster
1 Min Read

 

प्रविण चव्हाण
          नंदुरबार-: येथील संकल्प निर्माण फाउंडेशन तर्फे 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता माळी वाङा येथील   राष्ट्रपिता महात्मा फुले व सावित्री बाई फुले पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुण अभिवादन केले.
   संकल्प निर्माण फाउंडेशन तर्फे  ठेवण्यात आलेल्या
अभिवादन कार्यक्रमास मान्यवरांची  उपस्थित , सुनिल महिरे,भाऊराव बिरारे, नंदू बैसाणे , पावभा  महिरे, सुरेश  जावरे,सुनील निकुंभे, बापू साळवे, पराग जगदेव,रविशंकर सामुद्रे,राहुल धोढरे, धर्मराज करणकाळ,  विजय वाघ,  बिरजू बैसाणे,राजेंद्र  महाले, कुंदनजी थनवार, सुभाष बिरारे,
                      आदि उपस्थित होते.
0 9 4 7 4 1
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *