जिल्हास्तरीय महानगरपालिका शालेय क्रीडास्पर्धा 2022-2023

Khozmaster
1 Min Read

आज सांगली येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय  मध्ये जिल्हास्तरीय महानगरपालिका शालेय क्रीडास्पर्धा 2022-2023  औचित्य साधून क्षयरोग अधिकारी मा. दोरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाने क्षयरोग बाबतीत जनजागृती कार्यक्रम घेतला . यावेळी टीबीएचव्ही श्री. दौलतराव पाटिल यांनी क्षयरोग संबंधित विस्तृत माहिती दिली. यामध्ये क्षयरोगाची लक्षणे व शासनाकडून मिळणारे सोयी सुविधा ची माहिती दिली.सदर कार्यक्रमास दवाखाना नंबर . 7 चे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी  तसेच वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक श्री. विराज भालकर , प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री शिवानद पवार , क्रीडा शिक्षक श्री. राजू जाधव  , प्रवीण नांदगावकर  तसेच महानगरपालिका आरोग्य विभाग कर्मचारी हजर होते .

0 8 9 4 6 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *