पार्वतीच्या वेशभूषेत नाचणाऱ्या तरुणाचा रंगमंचावर मृत्यू झाला आहे. जम्मूच्या बिश्नेहमध्ये ही घटना घडली. पार्वतीच्या वेशभूषेत नाचत असलेला तरुण अचानक व्यासपीठावर कोसळला आणि उठलाच नाही. तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांपैकी काहींनी त्याला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
- जम्मू: पार्वतीच्या वेशभूषेत नाचणाऱ्या तरुणाचा रंगमंचावर मृत्यू झाला आहे. जम्मूच्या बिश्नेहमध्ये ही घटना घडली. पार्वतीच्या वेशभूषेत नाचत असलेला तरुण अचानक व्यासपीठावर कोसळला आणि उठलाच नाही. तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांपैकी काहींनी त्याला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
Users Today : 36