औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर दिव्यांग नागरिकांचा समाजाने सन्मान करावा, त्याच्या विषयी सहानुभूती बाळगावी व त्यांना ही ईतर सर्व सामान्य सारखी वागणूक मिळावी,शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन करीत वैजीनाथ जेष्ठ नागरीक सेवा संघ व पेन्शनर्स शाखा वैजापूर चे सचिव धोंडीरामसिंह राजपूत व जेष्ठ मार्गदर्शक झुंबरलाल शर्मा,फकीरा काळे,केशव आंबेकर,कुमोद जेजुरकर,
डॉ,पद्माकरआहेर,डॉ,बाबासाहेब इंगळे,सुधाकर साळुंके,दत्तात्रय जगताप,ऍड,आर,डी, थोट,किरणसिंह राजपूत श्री डी,एस, ठाकूर यांनी संकट मोचन मंदिर समोर बसलेल्या दिव्यांगांचा शाल देऊन, खिचडी,चहा व लाडू देऊन सन्मान केला,दिव्यांग संजय छबु सोळसे,पद्मिनी सोळसे, बबन कजोरे यांच्या ऐकून त्यांना शासकीय मदत मिळावी म्हणून प्रयत्न करणार असल्याचे राजपूत यांनी सांगितले, दिव्यांग संजय सोळसे, पद्मिनी सोळसे यांचा सन्मान करताना जेष्ठ नागरिकस संघ चे सचिव धोंडीराम राजपूत, झुंबरलाल शर्मा,काळे मामा, डॉ,आहेर,ठाकूर
Users Today : 0