सोयगाव तालुक्यात पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा वाजला बिगुल

Khozmaster
1 Min Read
हौसे, गौसे, नवसे गुडघ्याला बाशिंग बांधून लागले कामाला
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव,राज्य निवडणूक आयोगाने नुकताच आपला आदेश जारी करत राज्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केले असून त्यामध्ये सोयगाव तालुक्यातील अशा ५ ते ६ ग्रामपंचायतीचा समावेश असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा असून नामनिर्देशन पत्राची छाननी रोजी तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक दिनांक: तर मतदाना तर निकाल   लागणार असून या निवडणुका  राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्याबरोबर गावपातळीवरील सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून हौसे गौसे नवसे कामाला लागले आहे. आतापासूनच मतदाराची मनधरणी करायला त्यांनी सुरुवात करायला सुरुवात केली आहे.या सोयगाव तालुक्यातील जाहीर झालेल्या सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राज्याचे कृषिमंत्री  अब्दुल सत्तार यांच्या सुद्धा प्रतिष्ठेच्या या निवडणुका असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, या निवडणुकीत किती बाजी मारतील हे आज रोजी पाहणे गरजेचे आहे, सध्या तरी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात मंत्री अब्दुल सत्तार यांची ताकद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना शह देणे विरोधकांना कितपत शक्य होईल हे काळ आणि वेळ सांगेल परंतु आजची परिस्थिती सिल्लोड व सोयगाव विधानसभा मतदारसंघातील वेगळी झाली असून
काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस,भाजप व इतर पक्षाची पुर्ण: त वाताहत झाली असून फक्त मंत्री अब्दुल सत्तार विरुद्ध सर्वच राजकीय पक्ष दंड थोपटून कामाला लागले आहे.
0 9 4 7 6 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *