शिवदर्शन विद्यालयाच्या नूतन इमारतीचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Khozmaster
1 Min Read

 

प्रविण चव्हाण
नंदुरबार :- नंदुरबार तालुका विधायक समितीच्या भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा नवीन इमारतीचे भूमिपूजन सोहळा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते, तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सचिव यशवंत  देवराम पाटील, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, नंदुरबार तालुका विधायक समितीचे अधीक्षक पुष्पेन्द्र रघुवंशी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनेश पाटील, जे.टी.पाटील, उपसरपंच गजानन पाटील, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन हिम्मत पाटील,व्हा.चेअरमन बापू पाटील,नाना पाटील,युवराज पाटील,किशोर पाटील, अशोक पाटील,मच्छिंद्र पाटील ,तुकाराम पाटील,बारकु पवार,सुभाष पाटील, कन्हैयालाल पाटील,साहेबराव पाटील,चेतन पाटील, इमाम दादा,प्रभाकर पाटील,अशोक बापू,देविदास पाटील,कॉन्ट्रॅक्टर सागर परदेशी, इंजि. विलास रघुवंशी,मुख्याध्यापक आर.एच.बागुल,पर्यवेक्षक व्ही.जे.पाटील आणि सर्व शिक्षक,शिक्षकेतर वृंद कार्यक्रमाला उपस्थित होते
0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *