गुवाहाटी ..
गुवाहाटी गुवाहाटी
नाव एक सर्वांओठी
उडू लागली विमाने
अरे बांध आता पेटी
चला चला पर्यटणां
छानस्थळ गुवाहाटी
अचानक प्रकाशात
सारेजण करी दाटी
पैसा आलाआसामी
खर्च हो लाखोकोटी
पुरे झाले घेऊ किती
झोळीमज असेछोटी
सुरक्षेची दाटी वाटी
कुड कुडे थंडी पोटी
पेटवाया लाक्षा गृहा
इथे मिळे काडे पेटी
हवा बदले सारखीचं
चर्चा हो उल्टी सुल्टी
नावा पुढली रे पाटी
वा-यासंगे घेई पलटी
समूहात फिरा इकडे
नको रे एकटीदुकटी
अपशकून नाक काने
लग्नाला उभी नकटी
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
Users Today : 9