हिवरखेड येथे हभप विठ्ठल महाराज तेल्हारकर यांचे नेतृत्वात ज्ञानेश्वरी पारायनाचे आयोजन…

Khozmaster
2 Min Read
रितेश कुमार टीलावत प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेडचे आराध्य दैवत विठ्ठल रुखमाई मंदिर चे पाडुंरग कृपा मंगल कार्यालयाचे सभागृहात सालाबाद प्रमाने दत्तजंयती पर्वावर पासून हभप श्री विठ्ठलमहाराज तेल्हारकर यांचे व्यासपिठ नेतृत्वात ज्ञानेश्वरी पारायन चालु  केले असून  आज प्रथम दिनी नीयमीत पढरीची वारी करनारे वीठूमाऊली चे श्रद्दाळु भक्त स्वर्गीय प्राचार्य मधुकर देवळे  यांचे स्मृतीला अनुसरुन माजी मुख्याधिपीका श्रीमती देवळे यांनी रुख्मीमातेला दागीने अर्पण केले तसेच यामधे दैनदिन कार्यक्रम पहाटे काकडा  तर नऊ ते बारा तिन ते पाच शेकडो भावीकाचे सहयोगाने ज्ञानेश्वरी वाचन त्यांनतर हरीपाठ होऊन राञी आठ ते दहा देहु आळदी सह महाराष्टातील नामंवत किर्तनकाराची किर्तन होत आहेत यामधे संतोष महाराज टीकार आळंदी, गणेश महाराज कंकाळे शेगाव सर्वदर्शनाचार्य श्री पुरुषोत्तम महाराज बावस्कर गाडेगाव खूर्द हभप ऊमेश महाराज भाकरे आळंदी, हभप रामायानाचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ  ज्ञानेश आश्रमाधिश,वारी भैरवगढ हभप वीष्णू महाराज टेंभुकर पंढरपुर हभप वीठ्ठल महाराज तेल्हारकर आंळदी,तर दि 8/12/2022 समाप्तिला काल्याचे कीर्तन हभप शारगंधर महाराज गोळेगावकर याचे ग्रंथपारायण मिरवनुकीनंतर दहा ते बारा काल्याचे किर्तन होनार या करीता पंचक्रोशितील टाळकरी माळकरी वारकरी या सप्ताहाला ऊपस्थीती दर्शवित आहे तसेच दि4/12ला  रामायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ आश्रमाधिष वारी यांचे किर्तण होनार आहे तसेच दागीने समर्पण समयी मंदिराचे ट्रस्टी सत्तुभाऊ गीर्‍हे, शंकरराव देशमुख, परसराम राऊत रवि दवे, प्रकाश बोंबटकर सह सोनाजी माहोकार रमेश निमकर्डे, नागापुरे गूरजी पुजारी तायडे हजरा होते तर वरील ज्ञानेश्वरी पारायनाला शेकडो महिला पुरुशानी हजेरी लावली असून किर्तनाचा लाभ गावकरी घेत आहेत.
0 9 4 7 4 9
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *