जागतिक दिव्यांग  दिनाला ब्लॅकेट ,साडी चोळी कपड्याचे वितरण

Khozmaster
1 Min Read
तेल्हारा न्युज
 हिवरखेड येथे प्रेस क्लब व संत गाडगेबाबा सेवा समितीच्या विध्यमाने जागतीक दिव्यांग दिनाला मान्यवराकडून गाडगेबाबाचे मूर्ती पुजनांनतर ऊपस्थित दिव्यांग बाधवाचा शाल , व श्रीफळ देऊन सत्कार करन्यात आला. तसेच प्रेस क्लबचे जेष्ट सदस्य बाळासाहेब नेरकर यांचा वाढदिवस साजरा करुन संत गाडगेबाबा समिती व दीव्याग आघाडी कडून ब्लॅकेट  व साडी चोळीचे वाटप प्रेस क्लब श्यामशिल भोपळे  ,प्रेस क्लब अध्यक्ष रितेश टीलावत यांचे अध्यक्षते खाली कीरण सेदाणी, मनीष भुडके ,महेद्र कराळे प्रा संतोष राऊत गोवर्धण गांवडे, केशव कोरडे, मनीष भूडके, सूनील बजाज,जितेंद्र लाखोटीया ,राजु अस्वार ,मनोज भगत,सतीष ईंगळे यांचे  ऊपस्थीतीत वंचीत निराश्रीत  गरजवंताची थंडीची ऊब राखन्यासाठी वितरण करन्यात आले.यावेळी प्रेस क्लब चे महेंद्र कराळे ,मनीष भूडके व बाळासाहेब नेरकर यांचा शाल व श्रीफळ , पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
0 9 4 7 4 9
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *