प्रविण चव्हाण
नंदुरबार -: सारंगखेडा व शहादा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना सुचित करण्यात येते की , सध्या चोरी , घरफोडी चे प्रमाण जास्त वाढत असल्याने आपण ही आप – आपल्याला गावातील नागरिकांना सुचना द्या की , बाहेरगावी कामानिमित्त व काही कार्यक्रम निमित्ताने जात असतांना आपले मौल्यवान वस्तू घर व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवावे व शेजारी यांनाही घरांवर लक्ष देण्याबाबत सूचित करावे तसेच सारंगखेडा श्री एक मुखी दत्तप्रभू यांच्या दर्शनासाठी येणारे भाविकांनी ही गर्दीच्या ठिकाणी गर्दी करू नये व आपले वस्तू यात्रे दरम्यान व्यवस्थित पणे सांभाळावे आणि सारंगखेडा वडाळी गावाचं आदर्श घेऊन गावात CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न ही करावा व आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील रात्रीच्या वेळी खाजगी बँका व ATM मशीन वेळोवेळी चेक करा व कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही.याची ही सर्व पोलीस पाटील यांनी दक्षता घ्यावी आपणांस रात्रीच्यावेळी व संशयास्पद व्यक्ती आढळल्यास…
तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन अथवा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार यांना कळवावे.
संपर्क..
किरणकुमार खेडकर ,
पोलीस निरीक्षक,
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ,
नंदुरबार.
मोबाईल क्र 9923359795
पोना / विकास कापुरे मो . क्र . 09834568700
पोना / पुरुषोत्तम सोनार मो . क्र 07588316783
पोकॉ / किरण मोरे मो . क्र 09673897089
पोकॉ / यशोदिप ओगले मो . क्र 09766585999
स्थानिक गुन्हे शाखा , नंदुरबार जिल्हा
Users Today : 26