अध्यक्षपदी महेंद्र कराळे यांची निवड
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी
तालुक्यातील हिवरखेड येथे सकल कुणबी समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये जगद्गुरु प्रबोधन मंडळाच्या अध्यक्षपदीमहेंद्र कराळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .
समाजातील अनिष्ट रूढी परंपरा पद्धती बंद झाल्या पाहिजेत समाजाने संघटित रित्या समाज उपयोगी कामे केले पाहिजेत इत्यादी उद्देशाने प्रेरित होऊन हिवरखेडे ते सकल कुणबी समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये जगद्गुरु प्रबोधन मंडळाच्या अध्यक्षपदी महेंद्र कराळे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सुदेश शेळके,रामभाऊ फाटकर,सचिव पदी राजेश बुरघाटे
,सदस्य पदी संदीप इंगळे,गणेश तिव्हाणे,कैलास ठोकणे,संजय शेंडे,विलास अरबट,आशिष शेळके,बंटी राऊत ,दिनेश शेगोकार व बबन भराटे यांची निवळ करण्यात आली तर मार्गदर्शक समिती मध्ये अनंतराव अवचार, डॉ.बाबुराव शेळके, प्रकाश वाकोडे, रमेश दुतोंडे, गजानन नळकांडे, अनिल कराळे, डॉ. अतुल वसो , देवानंद नागले,केशवराव ताथोड, प्रकाश बोर्डे, चंद्रप्रकाश राऊत व सल्लागार समिती मध्ये शंकरराव पुंडकर गुरुजी, प्रकाश हरणे, अशोक चौधरी , गजानन गायकवाड, सुरेश कोल्हे यांचा समावेश आहे .बैठकीला दादा टोहरे,संजय रोहनकार,राजेश बुरघाटे,कोल्हे साहेब,किसनराव आमले,प्रकाश वाकोडे,गोकुळ हिंगणकर,निलेश तायडे,अशोक चौधरी ,प्रदीप कोरडे,रविंद्र मैसने,वासुदेवराव खुमकर,शंकरराव पुंडकर,विनोद मोरखडे,मनोहर आमले,खडसे सर,भगवान धोटे,अरुण वाकोडे,अर्जुन वाघ श्याम यादगिरे,रामभाऊ फाटकर,गोपाल जळमकार,विलास आखरे,राजेश ताथोड,अमोल दुतोंडे,विनोद अरबट,प्रदीप खुपासे,पुरुषोत्तम गाढे,अनिल मानकर,गोपाल चांदूरकर, सुनील बुरडे,गोमाजी वरणकार, गतमने सर,दिनेश यादगिरे,राधेश्याम भराटे, अशोक पोटे, दीपक धूळ,दिनेश शेगोकार,ज्ञानेश्वर बहाकर,पप्पू कुटाळे, चरण बदरखे,मनोहरराव खोटरे, गजानन सावरकर, प्रकाश हरणे,अनिल उनारे, अंकुश बुरघाटे,डॉ.अतुल वसो,विनोद मिरगे,गजानन लासुरकर, प्रविण चांदूरकर, देवानंद नागले,विठ्ठल महाले,योगेश नागले,गोपाल महाले,आशिष शेळके,केशव शेगोकार,मयुर यादगिरे,अमोल तिखट,मनोहरराव टोहरे,राजेश काटे, अभिषेक तायडे,बंटी राऊत,रमेश सराळे, उमेश टापरे,अरुण राहाणे, सुभास कसुरकार, उमेश तिडके,मनिष गोरद, रमेश दुतोंडे, महेंद्र कराळे,दिलीप बाळापुरे,लक्ष्मण धांडे,विलास घुंगड,रमेश व्यवहारे,किशोर मोरोकार, संदीप इंगळे,अनिल कराळे, डॉ. राम तिड़के नंदकिशोर शिंदपुरे, चंद्रप्रकाश राऊत,सुमित ढबाले,रविंद्र वाकोडे ,रामेश्वर शिंगणे,केशवराव टोहरे आदी समाज बांधव उपस्थित होते.
Users Today : 38