निष्टावंत शिवसेनेच्या वतिने….

KHOZ MASTER
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
सोमवारला  मा.तहसिलदार  साहेब दे.राजा यांना शेतकर्‍यांची मोटारपंपाची विज तोडणी तात्काळ थांबवावी,शेतीला दिवसा विजपुरवठा करावा तसेच पिकविम्याची रक्कम कर्ज खात्यात न जमा करता शेतकर्‍यांना तात्काळ द्यावि या मागणी साठी निवेदन देण्यात आले.मागण्या ताबडतोब पुर्ण न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला,या प्रसंगी गोविंदराव झोरे (माजी नगराध्यक्ष),अजय शिवरकर(शहर प्रमुख),प्रकाश बस्सी(युवासेना ता.प्रमुख),सदाशिव मुख्यदल (दलित आघाडी ता.प्रमुख),राजु नागरे,विठोबा पवार(युवासेना उप ता.प्रमुख),तौशिफ कोटकर(उप शहर प्रमुख),राहूफ शहा(अल्पसंख्यांक आघाडी शहर) लालचंद डोंगरे,शहर संघटक) किशोर जामदार(शहर संघटक) उमेश वाघमारे , नागेश पर्‍हाड(युवासेना उप ता.प्रमुख),अंकुश घोंगे(तालुका संघटक),शेख जावेद,अमीर,दुर्गादास शिवरकर, स.निसार,बालाजी घोडके कैलास झोरे सह असंख्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *