प्रतिनीधी विशाल गवई अकोट
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी आकोट शहर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात बहुजन वर्गानी रक्तदान करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले कार्यक्रमाला उपस्थित वंचित बहुजन आघाडी जिल्हाप्रभारी बुलढाणा प्रदिपभाऊ वानखडे वरिष्ठ नेते सुनीलभाऊ अंबळकार दिलीपभाऊ बोचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुभासभाऊ तेलगोटे अध्यक्ष भारीप रामकृष्ण मिसाळ अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी शेरीफ राणा साहेब काशीरामभाऊ साबळे सदानंदभाऊ तेलगोटे मुरलीभाऊ तेलगोटे विशाल तेलगोटे इम्रान पठाण चेंदूभाऊ दुबे गोपालभाऊ कोल्हे मंदाताई कोल्हे लताताई कांबळे ललिता तेलगोटे चित्रा तेलगोटे वर्षा बेराड संजय हिवराळे इरफानभाऊ अली गौतम पचँग शिलानंदभाऊ तेलगोटे चेंदू बोरोडे सुगत वानखडे विशाल तेलगोटे अक्षय तेलगोटे रोहित धांडे दिनेश सरकटे जमीरल्लाह खा पठाण माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शेफिक अली मिर्जा तन्वीर खान लखन इंगळे विक्की तेलगोटे नितीन तेलगोटे अमन गवई महेंद्र गवई शैलेश जानराव धांडे पञकार गणेश वाकोडे दंदी मेजर नवनीत तेलगोटे प्रतीक तेलगोटे सोप्निल तेलगोटे महिला मुक्ती मोर्चा अकोट अध्यक्ष लक्ष्मीताई गावंडे मंगेश कांबळे सुनील घणबहादूर साजिक इनामदार दंदी मेजर सर्व बहुजन वर्गानी रक्तदान करून महामानव यांना अभिवादन केले.
Users Today : 15