डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी देण्यात आली मानवंदना..

Khozmaster
1 Min Read
ग्रामीण बहुउद्देशीय संस्था  युवा संघटना यांच्या वतीने
योगेश नागोलकार राहेर
पातुर तालुक्यात विविध ठीकाणी ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा बु!! तथा ग्रामीण युवा संघटनेच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकोल्या जिल्ह्यामध्ये  विविध ठिकाणी देण्यात आली मानवंदना विषेता ग्रामपंचायत कार्यालय तुलंगा बु ,सम्यक संबोधी बुध्द विहार मध्ये मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांनतर उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय येथे योगा शिबिर आयोजित करण्यात आले होते व त्यामध्ये आरोग्याविषयी चांगले मार्गदर्शन करण्यात आले  त्यावेळी मार्गदर्शक म्हणून सचिनभाऊ पारसकर  उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत तुलंगा बु सरपंचपती मा.खुषाल तायडे, उपसरपंच मा. श्रीकृष्णा हातोले, ग्रामसेवक मा. स्नेहल गवई,तसेच चानी पोलीस स्टेशनचे मा.येवले मेजर, ग्रामीण युवा संस्था तथा ग्रामीण युवा संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष मा.सतीश देवराव हातोले,  सद्यस मा.मनोहरजी कचाले, सचिन गवई, धनंजय कचाले,संदीप रोकडे, श्रीकृष्ण तायडे,विनोद महाल्ले, संतोष हातोले, ग्रामीण युवा संघटनेचे संगम हातोले, सम्यक संबोधी युवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष पंजाब हातोले, भिमराव गवई,अनिकेत रोकडे,अनिकेत हातोले,विशाल हातोले, पांडुरंग मेसरे, धनराज हातोले,जित इंगळे,आदित्य हातोले इत्यादी लोक उपस्थित होते.
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *