आम आदमी पार्टी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आज आम आदमी पार्टी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे बोगस आदिवासी यांना शासनाच्या सेवा सुविधा देण्याच्या 29 नोव्हेंबर चा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय रद्द करून त्या ठिकाणी खरे आदिवासी यांना नोकरीवर घेऊन न्याय द्यावा अन्यथा आम आदमी पार्टी हिंगोली जिल्हा…
Users Today : 44