भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त आकोट मध्ये रक्तदान करून केले अभिवादन..

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी विशाल गवई अकोट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी आकोट शहर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात बहुजन वर्गानी रक्तदान करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले कार्यक्रमाला उपस्थित आकोट शहर पोलीस निरीक्षक प्रकाशजी अहिरे साहेब व वंचित बहुजन आघाडी जिल्हाप्रभारी बुलढाणा प्रदिपभाऊ वानखडे वरिष्ठ नेते सुनीलभाऊ अंबळकार दिलीपभाऊ बोचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुभासभाऊ तेलगोटे अध्यक्ष भारीप रामकृष्ण मिसाळ अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी शेरीफ राणा साहेब काशीरामभाऊ साबळे सदानंदभाऊ तेलगोटे मुरलीभाऊ तेलगोटे विशाल तेलगोटे इम्रान पठाण चेंदूभाऊ दुबे गोपालभाऊ कोल्हे महिला आघाडी नेत्या मंदाताई कोल्हे लताताई कांबळे ललिता तेलगोटे चित्रा तेलगोटे मंगला तेलगोटे वर्षा बेराड संजय हिवराळे गट नेता तेल्हार इरफानभाऊ अली गौतम पचँग माजी शहर अध्यक्ष भारीप शिलानंदभाऊ तेलगोटे चेंदू बोरोडे सुगत वानखडे विशाल तेलगोटे अक्षय तेलगोटे रोहित धांडे दिनेश सरकटे जमीरल्लाह खा पठाण माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शेफिक अली मिर्जा तन्वीर खान नितीन वाघ लखन इंगळे विक्की तेलगोटे नितीन तेलगोटे अमन गवई महेंद्र गवई शैलेश जानराव धांडे पञकार गणेश वाकोडे दंदी मेजर नवनीत तेलगोटे प्रतीक तेलगोटे सोप्निल तेलगोटे महिला मुक्ती मोर्चा अकोट अध्यक्ष लक्ष्मीताई गावंडे मंगेश कांबळे सुनील घणबहादूर साजिक इनामदार दंदी मेजर सर्व बहुजन वर्गानी रक्तदान केले व त्यांना गिफ्ट टिफिन बल्ड चे प्रमाणपत्र देण्यात आले सर्व बहुजन यांनी रक्त दान करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यांना अभिवादन.
0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *