
यंदा गव्हाचा पेरा खूप कमी प्रमाणात आहे. पेरलेले पीक जोमदार व्हावे यासाठी गहू पिकात तणनाशक फवारणी कडे शेतकऱ्यांचा ओढा दिसत आहे. हिवरखेड येथील शेतकरी तुळशीदास खीरोडकार यांच्या शेतात फवारणी सुरू असताना घेतलेले छायाचित्र
छाया =रितेश कुमार टीलावत

WhatsApp us
Sign in to your account