मुर्तीजापुर शहरात लंबीग्रस्त जनावर मोकाट

KHOZ MASTER
1 Min Read
स्वप्नील गणगणे
जिल्ह्यात जनावरांमध्ये लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी मुर्तीजापुर शहरामध्ये प्रशासनाच्या दुर्लक्ष मुळे लंम्पीग्रस्त जनावराचे कसल्याही प्रकारचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे या जनावरांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांना जनावरापासून मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही जनावरांपासून आजारांना संसर्ग पसरण्याचा धोका आहे विशेषता ज्या जनावरांना यापूर्वी विषाणूचा संसर्ग झालेला नाही त्यांच्यासाठी हा विषाणूजन्य संसर्ग घातक ठरू शकतो यासाठी राज्य प्रशासन आणि लंम्पी आजाराची लागण झालेल्या जनावरांना कारण टाईम सेंटर मध्ये ठेवून आयसोलेट करावे अशा सूचना जिल्हा प्रशासनामार्फत होत्या तरीही याकडे स्थानीय प्रशासनाचे दुर्लक्ष आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच योग्य ती पावले उचलून या जनावरांच्या योग्य बंदोबस्त करावा यासाठी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे लंम्पीग्रस्त जनावराची फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून प्रशासनाचे लक्ष केंद्रित करीत आहे.
0 9 7 1 9 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *