सावरगाव (मुंढे) ग्राम पंचायत निवडणूकची रणधूमाळी

Khozmaster
1 Min Read
सावरगाव मुंढे (राम प्रसाद सुरूशे)
ग्राम पंचायत निवडणूकची रणधूमाळी सर्वच पॅनल जोरात आपले आपले गट बरोबर बोलने भेटी चा वेग वाढला आहे सरपंच आपलाच होनार प्रतेक झना ला वाटते आपला सरपंच आपलाच झाला पाहिजे पण निश्चित विचार आणि विकास तर झालाच पाहिजे असं प्रतेक माणसाला वाटते आहे रोड काम पथ दिप पाणी लाईट बरेच विषय वर चर्चा असते नेमका आपला माणूस कोनता हे तर मतदान पेटी तून कळेलच ही नेहमीची गोष्ट आहे काही लोकांना पार्टी झोडायला भेटते काही पक्ष साठी तर काही निष्ठावंत आहेत सावरगाव मध्ये एक वेगळे पण दिसत आहे लवकरच अठरा तारिख जस जशी जवळ येत आहे तशी उत्सुकता वाढतच आहे.
0 9 3 7 4 7
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *