प्रवासी निवारा व पैदल चालण्यासाठी सर्वसामान्यांना महामार्गावर रस्ता यासाठी तिसरा दिवस अन्नत्याग आमरण उपोषण
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा भाजपा शहर अध्यक्ष देऊळगाव मही मोठी…
गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद; पुण्यातील गणेश मंडळांची मागणी, पोलीस आयुक्त निर्णय घेणार
पुणे : विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोल आणि डीजेसंदर्भात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या…
पुणेकरांची लाइफलाइन ‘व्हेंटिलेटर’वर! २०० हून अधिक बस प्रवासी सेवेतून बाद
पुणे : कधी ब्रेकडाऊन, कधी स्क्रॅप तर कधी ठेकेदारांचे कॉन्ट्रॅक्ट संपले... अशा विविध…
मी विराेधी पक्षनेता असताना सडेताेड टीका; पुन्हा एकत्र, असं चित्र आता दिसेल का? तावडेंचा सवाल
पुणे: 'मी विराेधी पक्षनेता असताना विलासराव देशमुख असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, तटकरे…
पुणे स्टेशन, मंगळवार पेठेचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद
पुणे : ससून हॉस्पिटल परिसरातील पाण्याची मुख्य वाहिनी फुटली आहे. ही गळती थांबविण्यासाठी…
बाजार समिती गोत्यात येण्याची चिन्हे वाढली, अखेर पणन मंत्रीच याकडे देणार लक्ष
पुणे : सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्ती करणे अपेक्षित असताना शेकडो कर्मचाऱ्यांना डावलून कनिष्ठ लिपिकांची…
कादवे खिंडीवरील रस्त्यात दरड हटवली; वेल्हे पानशेत रस्ता पुन्हा सुरु
वेल्हे : वेल्हे ते पानशेत रस्त्यावर असलेल्या कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळुन वेल्हे…
येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडणारे गजाआड; २ लाखांची रोकड चोरणारी टोळी गजाआड
पुणे : येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून दोन लाखांची रक्कम् चोरट्यांनी चोरुन् नेली…
मिसिंगची नोंद असलेला व्यक्ती सापडला; मित्रांनीच त्याला गाडला होता
पुणे: सिंहगड पोलिस स्टेशन येथे मिसिंगची नोंद असलेला व्यक्ती सापडला. मित्रांनीच त्याला…
सासरच्या छळामुळे तरूणाचे टोकाचे पाऊल; पत्नीसह सासू, सासऱ्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : सासरच्या छळाला कंटाळून तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त…
