औरंगाबाद

Latest औरंगाबाद News

जाळीचादेव येथे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिवस वाजत गाजत साजरा

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे दिनांक: ५ सप्टेंबर २०२४ रोजी भगवान सर्वज्ञ श्री भगवान चक्रधर स्वामी अवतार दिवस हा महानुभाव पंथ आणि उपदेशी परिवार

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा

आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष

KHOZ MASTER KHOZ MASTER

फालतू तक्रार करणाऱ्याने उद्धव ठाकरेंना २ लाख द्यावेत, औरंगाबाद खंडपीठाचे डॉक्टरला आदेश

छत्रपती संभाजीनगर - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबाद खंडपीठाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बंजारा समाजाचे महंत उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘तेरे संग प्यार में नहीं तोडना…’ दुर्मीळ क्षत्रबलाक पक्ष्याच्या जोडीची विरह अन् पुनर्मिलनाची गोष्ट

छत्रपती संभाजीनगर : आजारी असलेल्या आपल्या जोडीदाराला क्षत्र बलाक पक्षी (नर) माणसांनी कुठे नेले... हा प्रश्न तिला पडला असावा, म्हणून 'दुर्मीळ क्षत्र बलाक पक्षी (मादी)' विरहाने तळमळत होती. व्याकूळ होऊन ती

KHOZ MASTER KHOZ MASTER

बांधकाम विभागाचे मराठवाड्यासाठीचे १२ हजार ९३८ कोटींचे पॅकेज गुलदस्त्यात

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विभागासाठी ४५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून ११ महिने झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे त्यावर काहीही निर्णय झाला नाही. शासनाने

KHOZ MASTER KHOZ MASTER

धार्मिकस्थळे तिरंग्याने सजली, भक्तीभावासह मंदिरात दिसली देशभक्ती

खुलताबाद : देशभरात गुरूवारी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या मूर्तीस तिरंगा झेंड्याचे आकर्षक रूप देऊन श्रृंगार करण्यात आला होता. त्यामुळे भक्तीभावासह मंदिरातही देशभक्ती दिसली होती.

KHOZ MASTER KHOZ MASTER

जय गणेश! गणपती बसवा अन् पाच लाखांचा पुरस्कार मिळवा!

छत्रपती संभाजीनगर : श्रावणाला सुरुवात होताच सर्वांना लाडक्या बाप्पांच्या आगमनाचेही वेध लागले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आता तयारीला लागले आहेत. त्यांचा उत्साह आणखी द्विगुणित करण्यासाठी यंदा शासनाच्या पु. ल. देशपांडे

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोलकाता डॉक्टर रेप-मर्डर केसच्या निषेधार्थ घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप

छत्रपती संभाजीनगर : कोलकाता येथील मेडिकल काॅलेजमध्ये एका महिला डाॅक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी समोर आली. या घटनेचा निषेध म्हणून आणि विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

दिल्लीत जाऊन तुम्हीच लोटांगण घालता; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीत जाऊन तुम्हीच लोटांगण घालता आणि टीका आमच्यावर करता. ताल-कटोरा मैदानावर कशाला गेला होतात, हे आम्हाला माहीत आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव रेल्वे मार्गाचे काय? मराठवाड्याच्या वाट्याला वर्षानुवर्षे प्रतीक्षाच

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने जालना - जळगाव रेल्वे मार्गाला 'ग्रीन सिग्नल' दिला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला छत्रपती संभाजीनगर - दौलताबाद - कन्नड - चाळीसगाव हा रेल्वे मार्ग कधी

KHOZ MASTER KHOZ MASTER