ग्रेड पे च्या मागणीसाठी तहसीलदार- नायब तहसीलदारांचे कामबंद आंदोलन.
प्रविण चव्हाण नंदुरबार -: २५ वर्षांनंतरही मागणीची दखल नसल्याने नाराजीचा सूर ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सन १९९८ पासून ग्रेड पे वाढीची मागणी करण्यात येत आहे. या मागणीस २५ वर्षे उलटूनदेखील तहसिलदार,…
आश्रमशाळेतील रिक्त पदे भरणार ; शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्यासह सोयीसुविधा उपलब्ध करुन देणार.पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित…
प्रविण चव्हाण नंदुरबार -: राज्यातील आदिवासी विकास विभागातील सर्व शासकीय आश्रमशाळांमधील रिक्तपदे भरुन आगामी काळात शैक्षणिक गुणवत्तेच्या प्राधान्यासह विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांवर अधिक भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास…
धुळे जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….
प्रविण चव्हाण नंदुरबार -: जिल्ह्यासह नाशिक व धुळे जिल्ह्यातील 14 गुन्हे उघड, 63 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. नंदुरबार जिल्हा पोलीस गुन्हे बैठकीत जिल्ह्यातील मालमत्तेविरुध्द्चे घरफोडी, चोरी इत्यादी गुन्ह्यांचा गुन्हे आढावा दरमहा…
एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस
नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवकतर्फे केक कापून निषेध आंदोलन प्रविण चव्हाण नंदुरबार- :सद्याच्या स्थितीत देशात वाढती बेरोजगारी, वाढती महागाई आदी समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे. भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पार्टीने…
डिजिटल व्यवहारांवर शुल्क लागणार ?, दुकानदार, विक्रेत्यांकडील स्कॅनर झाले गायब
प्रविण चव्हाण नंदुरबार : बाजारात जाणारा प्रत्येक व्यक्ती आपले पाकिट घरात ठेवून केवळ मोबाईलवर जात आहे, इतका डिजिटल व्यवहार अंगवळणी पडला आहे, मात्र यापुढे खिशात पाकिट पुन्हा ठेवावे लागणार आहे.…
होळ तर्फे हवेली ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना मोफत आनंदाच्या शिधेचे ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते वाटप…
प्रविण चव्हाण नंदुरबार :-तालुक्यातील होळ तर्फे हवेली ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत आनंदाच्या शिधा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी वाटप करण्यात आले.दिवाळी प्रमाणेच गुढीपाडवा…
सि आर. पी. फ च्या सहा.कमाडंट पदी प्रज्वल ढोडरे यांची यशस्वी निवड….
प्रविण चव्हाण नंदुरबार -: तळोदा तालुक्यातील बोरद गावातील सेवानिवृत्त वनाधिकारी दिगंबर गणपत ढोडरे यांचा नातू व वासुदेव दिगंबर ढोडरे यांचे चिरंजीव प्रज्वल वासुदेव ढोडरे यांनी भारत सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या…
प्री -वेडींग फोटो शूट ला बंदी… दहिगावं गुरव समाज मंडळाचा नंदुरबार येथील कार्यक्रमात ऐतिहासिक निर्णय “
प्रविण चव्हाण नंदुरबार : – प्री-वेडिंग फोटोग्राफीची क्रेझ आजकाल मोठ्या प्रमाणात वाढते आहे. यामुळे पैशांच्या अपव्ययाबरोबरच काही गंभीर प्रश्नही समोर येत आहेत.याच पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य पद्धतीने कपडे घालून वर वधूंच्या वैयक्तिक…
पोलिस असल्याची बतावणी करुन फसवणूक.
१ लाख ६३ हजाराचे सोन्याचे दागिने नेले चोरुन. प्रविण चव्हाण नंदुरबार : शहरातील जिजामाता कॉलेज जवळील बसस्टॉपजवळ व शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावर पोलिस असल्याची बतावणी करुन फसवणूक करुन सुमारे १…
मंगलौरी कौले व ढापे पुरविणेसाठी निविदा प्रसिद्ध..
प्रविण चव्हाण नंदुरबार -: सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत प्रकल्पबांधितांच्या घरासाठी मंगलौरी कौले 15’’ X 9’’ X 2 ते 2.50 से.मी (अंदाजे वजन 2 ते 2.50 किलो ) व ढापे (मोबीया )…
