अॅपे रिक्षा चोरी करणारा आरोपी गजाआड, नंदुरबार शहर पोलिसाची कामगिरी…
प्रविण चव्हाण (जिल्हा प्रतिनिधी ) दैनिक.खोज मास्टर. दि.18 फेब्रुवारी अॅपे रिक्षा चोरी करणारा आरोपीस मुद्देमालासह अटक. नंदुरबार –: नंदुरबार पोलीस स्टेशन हद्दीतील अॅपे रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला नंदुरबार शहर पोलिसांनी कारवाई…
जातपडताळणीच्या त्रृटीची पुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
प्रविण चव्हाण (जिल्हा प्रतिनिधी ) नंदुरबार,दि.18 फेब्रुवारी,2023. नंदुरबार : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार यांच्याकडे ज्या अर्जदारांनी शैक्षणिक, सेवा, निवडणूककरिता जात पडताळणीचे प्रस्ताव सादर केले आहे. परंतू ज्या अर्जदारांची…
नंदुरबारचे विजय चौधरी बनले भाजपाचे स्टार प्रचारक…
प्रविण चव्हाण ( जिल्हा प्रतिनिधी ) 14 फेब्रुवारी 2023 नंदुरबार -:पुणे जिल्ह्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने स्टार प्रचाराकांची सूची जाहीर केली असून…
नंदनगरीत गजानन महाराज पालखी सोहळा उत्साहात
प्रविण चव्हाण जिल्हा प्रतिनिधी 13 फेब्रुवारी नंदुरबार -: शहरातील पातळगंगा नदी किनारी असलेल्या पुरातन श्री गजानन महाराज मंदिरात आयोजक सद्गुरु सेवा संघ श्री गजानन महाराज मंदिर भक्त परिवार नंदुरबार…
सुरत-भुसावल पॅसेजर मध्ये पाळधी येथे चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवुन १७ हजार रुपये लाबवले!
नंदुरबार रेल्वे पोलीसांनी तिघा चोरट्यांना ४८ तासात ठोकल्या बेडया ! प्रविण चव्हाण (जिल्हा प्रतिनिधी ) 12 फेब्रुवारी 2023 नंदुरबार -: सुरत-भुसावळ लोहमार्गावर पाळधी येथे सुरत-भुसावल पॅसेजर मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना…
गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आज पालखी सोहळा
प्रविण चव्हाण (जिल्हा प्रतिनिधी ) दि.12 फेब्रुवारी नंदुरबार -: सोमवार दि. 13 फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराजांचा 145 वा प्रकट दिवस उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने श्री गजानन…
नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणातील अमर्याद संधी ; विविध शासकीय इमारतींच्या निर्मितीतून कामकाज गतीमान होणार पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित..
प्रविण चव्हाण -नंदुरबार -: दिनांक 9 फेब्रुवारी 2023 (जिमाका वृत्त) : जेवढा दुर्गम भाग असेल तेवढ्या आरोग्याच्या समस्या जटील असतात; अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेताना जे ज्ञान विद्यर्थ्यांना मिळेल ते…
मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते , कलावंत जितेंद्र खवळे यांचा कलागौरव पुरस्कार 2023 देऊन सन्मान…
प्रविण चव्हाण नंदुरबार -: कल्चरल फौंडेशन यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा कलागौरव पुरस्कार 2023 यंदा जितेंद्र खवळे यांना चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात…
टवळाई शिवारात नाला खोलीकरणास सुरुवात!
निलेश अहेर : जिल्हा प्रतिनिधी दि.११ शहादा (नंदुरबार) शहादा तालुक्यातील गणोर, टवळाई येथे डी.एस.सी.संस्था, ॲक्सिस बँक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टवळाई परिसरातील गावा लागत नाला खोलीकरण, शेत सपाटीकरण ह्या…
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना; नागरिकांना अर्ज व निवेदने स्थानिक स्तरावर देता येणार
प्रविण चव्हाण (जिल्हा प्रतिनिधी ) नंदुरबार,दि.10 फेब्रुवारी: जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात…
