नंदुरबार

Latest नंदुरबार News

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत माता पूजन

नंदुरबार - शहरातील बालवीर चौकात भारतीय प्रजासत्ताकदिनी भारत माता पुजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. यंदा माजी नगरसेवक किरण नामदेव चौधरी यांना तिरंगा ध्वजारोहणाचा मान देण्यात आला.हुतात्मा शिरीष कुमार मेहता यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांची नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 05 अमंलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त पदोन्नतीची भेट…

प्रतिनिधी प्रविण चव्हाण  दि.26 नंदुरबार -: जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमंलदारांच्या कल्याणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. पो. अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा

KHOZ MASTER KHOZ MASTER

शहाद्यात प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा!

  निलेश अहेर : (शहादा प्रतिनिधी) दि.२६ शहादा (नंदुरबार) शहादा शहरात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिन सोहळ्याचा मुख्य समारंभ आज सकाळी उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपालिका, पंचायत समिती,

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतीकारकांचा इतिहास अभूतपूर्व : पालकमंत्री विजयकुमार गावित प्रजासत्ताक दिनांचा 73 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

प्रविण चव्हाण  नंदुरबार -: देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतीकारकांचे योगदान अभूतपूर्व असे आहे. तसेच यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्ष असून त्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

प्रविण चव्हाण  नंदुरबार -: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी धनजंय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर

KHOZ MASTER KHOZ MASTER

नंदुरबारच्या शिक्षकांनी तयार केलेल्या व्हिडिओचा अध्यापनात उपयोग करा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन.

प्रविण चव्हाण  नंदुरबार - :जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षकांसाठी तयार केलेल्या चित्रफितींचे (व्हिडीओ)  दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी राज्यभरातील शिक्षकांसाठी प्रकाशन होत असून, हे व्हिडिओ शिक्षकांनी आवर्जून पहावे व त्यांचा दैनंदिन अध्यापन

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी सजग राहून मतदान करावे  : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम संपन्न नंदुरबार -:लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी सजग राहून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात बिरसा मुंडा सभागृह

KHOZ MASTER KHOZ MASTER

ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी वर्षातून १५ दिवस असेल सुट; वेळेच्या मर्यादेसह वर्षभरातील दिवस निश्चित : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण ) नियम 2000 नुसार श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी.

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 25 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 6

KHOZ MASTER KHOZ MASTER

कंम्बाईन्ड डिफेन्सच्या पूर्व प्रशिक्षणासाठी 30 जानेवारी रोजी मुलाखतीचे आयोजन

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिंसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदासाठी 16 एप्रिल 2023 रोजी संघ लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या पूर्व

KHOZ MASTER KHOZ MASTER