गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ व्ही एस श्रीवास्तव यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रोफेसर एस एम एल गुप्ता राष्ट्रीय पुरस्कार 2022 प्रदान
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ व्ही एस श्रीवास्तव यांना रसायनशास्रात संशोधन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे रसायनशास्रात सर्वात महत्वाचा मानला जाणारा भारतीय रसायनशास्त्र…
व्हॉईस ऑफ मीडियातर्फे विमा पॉलिसीचे वितरण.
प्रविण चव्हाण नंदुरबार -:पत्रकारांचे हित साधायचे असेल तर एकजूट होणे गरजेचे आहे. व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांच्या लढा व हितासाठी काम करणारी संघटना आहे. सर्व पत्रकारांच्या हितासाठी एकत्र येऊन…
गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचे मा. प्रा. डॉ व्ही एस श्रीवास्तव यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रोफेसर एस एम एल गुप्ता राष्ट्रीय पुरस्कार 2022 प्रदान
प्रविण चव्हाण नंदुरबार -: येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ व्ही एस श्रीवास्तव यांना रसायनशास्रात संशोधन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे रसायनशास्रात सर्वात महत्वाचा मानला जाणारा भारतीय रसायनशास्त्र परिषदेकडून…
नंदुरबार येथील बसस्थानक परिसरात मोबाईल चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:नंदुरबार येथील बसस्थानक परिसरात अंगझडती घेतली असता ४० हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल चोरी केल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या…
मासे धरताना शॉक लागून युवकाचा मृत्यू.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन क्रमांक चार येथे नाल्यात मासे धरताना शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत मयत युवकाचे वडील सुकन्या जंगल्या पावरा रा.…
लग्नाच्या तीन दिवसांनी अपघातात कॅनडा येथे नोकरीला असलेल्या युवकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:शहादा डोंगरगाव रस्त्या जवळील भाऊ तात्या पेट्रोल पंप समोरील चौफुलीवर मोटर सायकल व माल ट्रकचा भीषण अपघातात नवविवाहित तरुण ठार झाल्याची घटना 31 डिसेंबर रोजी रात्री…
विसरवाडी येथे एकास मारहाण, तिघांविरोधात गुन्हा.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथेमासिक मिटींगमध्ये मित्रासोबत वाद का घालतो या कारणावरुन एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर…
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत वीस एकर ऊस जळून खाक.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: शहादा तालुक्यातील म्हसावद येथील शेतक-याचा वीस एकर ऊस इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किटने आग लागून दोन लाख पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.पिंप्री कडून सुलवाडा फिडरची मेन लाईनची…
अकुशल कामगारांचे खोटे हजेरी पत्रके भरुन साडे आठ लाखाची फसवणुक, तत्कालीन तांत्रिक सहाय्यक व ग्रामरोजगार सेवकाविरुद्ध गुन्हा दाखल.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:अकुशल कामगारांचे खोटे हजेरी पत्रके भरुन ८ लाख ३३ हजार ४९६ रुपये कामगारांच्या खात्यावर वर्ग शासनाची फसवणूक केल्या प्रकरणीकरुन तत्कालीन तांत्रिक सहाय्यक व ग्रामरोजगार सेवकाविरुद्ध गुन्हा…
जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन कार्यक्रम. समाजाने पत्रकारांची कदर करण्याची अपेक्षा स्पृहनिह बाब; सूर्यभान राजपूत
प्रविण चव्हाण नंदुरबार :-पत्रकारांनी पत्रकारिता करीत असतांना आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. ३६५ दिवस समाजासाठी काम करतांना ६ जानेवारी 'पत्रकार दिवस' हा दसरा म्हणून साजरा केला जातो.जिल्हा मराठी पत्रकार संघाचे…
