मजूराचा संशयास्पद मृत्यू : पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी.. मृतदेह मिठात ठेवला पुरुन.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार ऊस तोड मजुरीसाठी माळशिरस तोंडले येथे गेलेल्या कालीबेल तालुक्यातील ( ता . धडगांव ) येथील ईश्वर सिपा वळवी यांचा मनमाड येथे संशयास्पद मृत्यू झाला . या…
शहादा_ असलोद रस्त्यावरील सावखेडा नजीक 7 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त , स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई..
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार शहादा तालुक्यातील शहादा - असलोद रस्त्यावरील सावखेडा गावाजवळ अवैध दारू वाहतूक करणारी वाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण नंदुरबार यांनी जप्त केले . अवैध मद्यसाठासह वाहन असा सुमारे…
गुजरात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची गुन्हेगारांविरुध्द् धडक कारवाई..
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची गुन्हेगारांविरुध्द् धडक कारवाई. सविस्तर माहिती अशी कि,आगामी काळात गुजरात राज्यात विधानसभा निवडणूक-2022 च्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेला लागून गुजरात राज्यात असलेल्या सिमावर्ती भागात…
१ कोटी १९ लाखाच्या जलकुंभाचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन
प्रविण चव्हाण नंदुरबार रेल्वे पट्ट्याकडील नागरिकांची होणार सुविधा;६ लाख लिटर क्षमता. शहरातील आदेश्वरनगरात जलकुंभ बांधकामाचे भूमिपूजन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. जलकुंभ…
गुजरात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची गुन्हेगारांविरुध्द् धडक कारवाई..
प्रविण चव्हाण नंदुरबार नंदुरबार -:नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची गुन्हेगारांविरुध्द् धडक कारवाई. सविस्तर माहिती अशी कि, आगामी काळात गुजरात राज्यात विधानसभा निवडणूक-2022 च्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेला लागून गुजरात…
नंदुरबार 26/11हल्ल्यातील शहीदांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे श्रध्दांजली व संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन.
प्रविण चव्हाण नंदुरबार नोव्हेंबर 2008 रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी संबंधीत अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 163 भारतीय व 34 परकीय निरअपराध…
28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार यांचेमार्फत नोव्हेंबर 2022 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील जिल्हा…
रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा….
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2022 साठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा…
सदस्यत्वासाठी पात्रता
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार समितीच्या अशासकीय सदस्यासाठी इच्छुक किमान पदवीधर असणे आवश्यक असुन बाल हक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे असणे आवश्यक असेल. वय 35…
संविधान दिनानिमित्त आज ‘संविधानासाठी चाला’ उपक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार संविधान दिनानिमित्त शनिवार 26 नोव्हेंबर ,2022 रोजी सकाळी 8 वाजता जुने पोलीस कवायत मैदान, नंदुरबार (नेहरु पुतळा परिसर ) येथे ‘संविधानासाठी चाला’ (Walk For Constitution) या…
