सोलापूर

Latest सोलापूर News

श्रावणात नारळाची मागणी वाढली आंध्र-तामिळनाडूतून येतोय नारळ कसा मिळतोय दर

सोलापूर : आषाढ महिन्यानंतर येणाऱ्या श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधन आणि श्रावणी बैल पोळा आदी सणांसाठी नारळाला मागणी राहते. मात्र, यंदा निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा त्यात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम मोठ्या प्रमाणात नारळाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

तीस वर्षानंतर यंदा खरिपात या जिल्ह्यात कांद्याची २७ हजार हेक्टरवर पेरणीतीस वर्षानंतर यंदा खरिपात या जिल्ह्यात कांद्याची २७ हजार हेक्टरवर पेरणी

सोलापूर : जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्याने यंदा जून व जुलै महिन्यातच खरीप पेरणी पावणेदोनशे टक्क्यांपर्यंत गेली असताना कांदा व टोमॅटो लागवडीचेही असेच झाले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत टोमॅटोची दुप्पट

KHOZ MASTER KHOZ MASTER

पंढरपूरला जाणाऱ्या अपघातग्रस्त बसमधील मृत आणि जखमी वारकऱ्यांची नावं आली समोर

आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, मुंबई-पुण्यातूनही मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरला जात आहे. दरम्यान, आज मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅव्हलरचा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिनाभरात घरफोडीचे ३५ गुन्हे उघडकीस; दागिने, वाहनांसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : जिल्ह्यात झालेल्या घरफोड्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चार तपास पथकाने सहा आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडे तपास केला असता जून महिन्यातील ३५ घरफोड्या उघडकीस आणण्यात यश

KHOZ MASTER KHOZ MASTER

वारंवार पाठलाग करुन छेडछाड, रोमिओविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

सोलापूर : महाविद्यालयात तोंडओळख झाल्यानंतर रोडरोमियोकडून वारंवार पाठलाग करुन शिवीगाळ करायचा. चापटा मारुन दहशत निर्माण करणाऱ्या रोमिओविरुद्ध पिडितेने विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भा. दं. वि.

KHOZ MASTER KHOZ MASTER

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेची पोलीस ठाण्यात धाव

सोलापूर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखवले. तिच्याशी गोडीगुलाबीने लॉजवर नेऊन जबरदस्तीने अश्लील कृत्य केल्याची तक्रार पीडितेने जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. बुधवारी (१० जुलै)

KHOZ MASTER KHOZ MASTER

माऊली…माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

सोलापूर - आषाढीचा सोहळा म्हटलं की विठ्ठलाचा जयघोष आलाच म्हणून समजा. सध्या पंढरपुरात आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने वारकर्यांची गर्दी मोठया प्रमाणात दिसून येत आहे. सर्वत्र विठ्ठल...विठ्ठल...माऊली..माऊली चा जयघोष दिसून येत आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

फटाका कारखान्यात भीषण स्फोट, वटपौर्णिमेमुळे मोठा अपघात टळला, अन्यथा.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातीत फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. एकामागे एक झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसर हादरला. सुदैवाने आज वटपोर्णिमा असल्यामुळे जिवितहानी झाली नाही. या कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर

KHOZ MASTER KHOZ MASTER

संपूर्ण राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया रद्द करा, सकल मराठा समाजाची मागणी

सोलापूर : राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवताना मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणाच्या निर्णयाला हरताळ फासण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना ही बाब लक्षात आली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

शॉर्टकटमुळे कुटुंब संपलं! पती-पत्नी अन् दोन चिमुकल्यांच्या शोधात अख्खं गाव भीमा नदीकाठी

सोलापूर: सोलापूर आणि इंदापूर (पुणे) या दोन जिल्ह्यादरम्यान असलेल्या उजनी धरणात सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. करमाळा तालुक्यातील झरे गावातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०),

KHOZ MASTER KHOZ MASTER