आकोट बाजार समितीत नाफेडची चन्याची बंद खरेदी विरोधात शिवसेनेचा एल्गार
शिवसेना गटनेते मनिष कराळे यांची शेतकर्यांसह एसडीओ कार्यालयावर धडक खरेदीअभावी अंदाजे सुमारे ५ कोटी ४० लाख रुपयांचा शेतकऱ्यांचा चना पडुन अकोट प्रतिनिधी/कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड मार्फत होणारी हरभऱ्याची खरेदी…
राम जनी राम मनी” भक्तिसंध्येत श्रोते मंत्रमुग्ध.
प्रभू श्रीराम यांच्या असीम त्यागाची महती भाविकांच्या ओठावर खेळती ठेवली. लोकजागर मंचच्या उपक्रमाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद, रितेश टीलावत प्रतिनिधी तेल्हारा/ तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व दोन्ही तालुक्यात विविध समाजोपयोगी…
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत खाकटा येथे शेती दिन
रितेश टीलावत तेल्हारा प्रतिनिधी मौजे खाकटा येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत सलग मुंग या बाबी अंतर्गत शेतीदिन घेण्यात आला. सदर कार्यक्रमात नरेंद्र राठोड तालुका कृषी अधिकारी तेल्हारा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात…
हिंगणी बुजुर्ग येथे शासकीय हरभरा खरेदी प्रारंभ
रितेश टीलावत तेल्हारा प्रतिनिधी :गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि. 22/03/2023 रोजी कोरडे फार्म हाऊस हिंगणी बु तेथे तालुका कृषी अधिकारी तेल्हारा श्री नरेंद्र राठोड साहेब यांच्या हस्ते वानग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड…
काळया मातीच्या शेतात, पिवळी मातीचा प्रयोग करणारे शेतकरी सचिन कोरडे यांचा प्रयोग यशस्वी
रितेश टीलावत तेल्हारा प्रतिनिधी तेल्हारा :तालुक्यातील हिंगनी बु. येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कोरडे पाटील यांनी आपल्या काळया मातीच्या शेतात पिवळ्या मातीचा वापर करून केळी पिकाची लागवड केली. अतिशय नवनवीन प्रयोग…
विदर्भ कोंकण ग्रामीण बँक शाखा हिवरखेड बनली कमांडर ऑफ फेब्रुवारी
रितेश टीलावततेल्हारा प्रतिनिधी विदर्भ कोंकण ग्रामीण बँक शाखा हिवरखेड ला कमांडर ऑफ फेब्रुवारी 2023 घोषित करण्यात आले आहे.विदर्भ कोंकण ग्रामीण बँक कर्ज वसुली विभाग मुख्यालय द्वारा दर महिन्याला घेतल्या…
बुलढाणा अर्बन शाखा हिवरखेड ला भाईजीं यांची सदिच्छा भेट
रितेश टीलावत तेल्हारा प्रतिनिधी बुलढाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी यांनी शाखा हिवरखेड ला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाखा हिवरखेड येथील अल्पबचत प्रतिनिधी जितेश कारिया यांनी…
जि प व प्रा शाळा कार्ला बु येथे डिजीटल क्लास रुमचा विद्यार्थी अर्पण सोहळा संपन्न
रितेश टीलावत तेल्हारा प्रतिनिधी कार्ला बु: - जि प व प्रा शाळा कार्ला बु येथे शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री नरेशजी टिलावत यांच्या विशेष सहकार्याने एक वर्ग खोली डिजिटल करण्यात…
वाढदिवशी शैक्षणिक कार्यासाठी २१ हजारची देणगी
रितेश टीलावत तेल्हारा प्रतिनिधी हिवरखेड- येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुनील रामकृष्ण राऊत यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या श्रीमती रतनबाई ताराचंद कानुंगा वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी २१…
अवकाळी पावसाने गहू पिकाचे नुकसान
प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोट - तालुक्यातील आकोलखेड,आकोली जहाँगीर,अंबोडा,दहिखेल फुटकर,पोपटखेड शेतशिवारात ता.१५ मार्च रोजी रात्री पडलेल्या पावसाने गव्हाचे पिक हे काढणीवर आले असताना अवकाळी पावसाने गहू झोपला आहे.त्यामुळेशेतकऱ्यांना मोठी आशा…
