विजय भोयर विदर्भस्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा भिम श्री-2023 चे मानकरी
प्रतिनिधी रामेश्वर वाढी* पातूर : बॉडी बिल्डर्स ॲन्ड फिटनेस असोसिएशन, विदर्भ यांच्या मान्यतेने व बु.गोवर्धनजी पोहरे बहुद्देशीय शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ,पातूर यांच्या वतीने भव्य विदर्भ स्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा भिम…
संपामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपल्या एकजुटीचा परिचय द्यावी,जिल्हा अध्येक्ष अनिसोद्दीन
तालुका प्रतिनिधी बार्शीटाकळी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणी साठी मोठ्या प्रमाणात एन पी एस धारक शिक्षकांनी सदर संपामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान करण्याकरिता अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे…
वीज कोसळून गोर्हा बैलाचा मूत्यू
पातुर तालुका प्रतिनिधी सुखलाल उपर्वट देऊळगाव : अवकाळी प्रवासादरम्यान अंगावर वीजकोसळून एका गोऱ्याचा मूत्यू झाला आहे. ही घटना १६ मार्च रोजी तालुक्यातील देऊळगाव येथे घडली. तालुक्यातील देऊळगाव परिसरात १६ मार्च…
एकच मिशन जूनी पेंशन साठी आता रॅली चे आयोजन..
मुर्तिजापूर - दिनांक १७/०३/२०२३ रोजी मुर्तिजापूर शहरामध्ये तहसिल कार्यालय मुर्तिजापूर परिसरामध्ये सर्व शासकीय विभागाचे कर्मचारी एकत्रीतपणे जमा झाले . सदरहु ठिकाणी जुनी पेंशन मिळण्याबाबत घोषणा देण्यात आल्या . तदनंतर सर्व…
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधी उपलब्ध उमेश इंगळे यांच्या मागणीला यश
जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधाचा अपुरा साठा असून गर्भवती महिलेला एका इंजेक्शन करीता भटकंती करावी लागत आहे गर्भवती रुग्ण महिलेला टी टी चे इंजेक्शन उपलब्ध करून द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य…
उपसरपंचासह दोन सदस्य पाण्यासाठी आमरण उपोषण
प्रतिनिधी मूर्तिजापूर– तालुक्यातील ग्रामपंचायत कार्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या नविन विहिरीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी उपसरपंच व दोन ग्राम पंचायत सदस्यांनी येथील पंचायत समिती समोर पासून उपोषण…
खासगी दवाखाने चालवणाऱ्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर वर कारवाई करा
अकोला प्रति - खासगी दवाखाने चालवणाऱ्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर वर कारवाई करा अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी शासकीय…
शिलाऀ ग्रामपंचायत मधिल भ्रष्टाचाराचे आरोप करत ग्रामपंचायत सदस्य सोमवार पासून उपोषणाला अनेक मुद्द्यासह बसणार उपोषणाला
प्रतिनिधी रामेश्वर वाढी शिर्ला ग्रामपंचायत गेली पाच वर्षांपासून चाललेल्या कारभाराचा कोणी वाली नसल्याचे आरोप करत शिरला ग्रामपंचायत सदस्य सागर कढोणे यांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या कडे सरपंच व…
रिपाइं(A )च्या अकोला जिल्हाध्यक्षपदी सुनील अवचार!
प्रतिनिधी रामेश्वर वाढी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर)च्या अकोला जिल्हाध्यक्षपदी सुनील अवचार यांची निवड करण्यात आली आहे,10 मार्च 2023 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, तथा राष्ट्रीय महासचिव…
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान दिनी तरुण युवकांनी केले अभिवादन..
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर शहरातील तरुण पिढीला छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाचे महत्त्व कळावे म्हणून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त श्री सिदाजी वेटाळ येथे त्यांच्या प्रतिमेचे…
