खोदकाम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर भिंत कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
प्रतिनिधी स्वप्निल गणगणे मूर्तिजापूर – येथील जुन्या हिरपूर रोडवरील सुभाष नगराच्या समोरील मोठ्या नालीचे बांधकाम सुरू असतांना आज सायंकाळी साडेचारच्या दरम्यान नालीची जुनी भिंत कोसळ्याने मलब्याखाली दबून दोन मजूर ठार,…
मुर्तीजापुर शहरात नाल्याच्या बांधकाम दरम्यान भिंत कोसळल्याने दोन युवक जागीच ठार
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी (मो रिज़वान सिद्दीकी) फोटो जुन्या हिरपुर मार्गावर मुर्तीजापुर नगरपरिषद अंतर्गत नाल्याचे बांधकाम दरम्यान भिंत कोसळल्याने दोन दिवस जागी ठार झाले तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना…
आर्मी दिनानिमित्त एल. आर. टी. चा माजी एन. सी. सी. कॅडेट शिपाई गोपाल विजयकर याचे मार्गदर्शन
दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या एन. सी. सी. विभागाचा माजी एन. सी. सी. कॅडेट शिपाई गोपाल विजयकर जो सध्या महार रेजिमेंट मध्ये…
रेल्वेच्या धडकेने २४ वर्षीय युवकाचा मृत्यू
प्रतिनिधी मूर्तिजापूर – शहरातील चिखली गेट जवळील रेल्वे लाईनवर रेल्वेच्या धडकेने एका २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार प्रमोद समाधान वाकोडे वय ४३ वर्ष राहणार चिखली गेट…
भ्रष्टाचाराची चौकशी सुरू सांगवी ग्रामपंचायतीत
प्रतिनिधी मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम सांगवी येथील सरपंच यांनी गेल्या दोन वर्षापासून पदावर विराजमान झाले आहे परंतु त्यांनी परिपूर्ण चार्ज देण्यात आला नाही तसेच त्यांनी त्यांच्या कारकीर्दि पूर्वी 2010 ते 2020…
मळसूर ते पांगरा रस्त्याचे काम रखडले
मळसूर: पातूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ग्राम मळसुर ते पांगरा रोडचे काम मागील वर्षापासून बंद पडलेले आहे. सदर रस्त्यावर फक्त गिट्टी टाकलेली आहे सार्वजनिक बांधकाम अंतर्गत असलेल्या मळसुर ते पांगरा…
उमरी येथे हरभरा पिकाची शेतीशाळा
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी :- तालुका कृषी अधिकारी कार्यालय तेल्हारा व आत्मा विभाग तेल्हारा अंतर्गत मौजे उमरी येथे हरभरा पिकाची शेतीशाळा तालुका कृषी अधिकारी श्री नरेंद्र राठोड व मंडळ…
शेतकरी पती पत्नीला मारहाण करून लुटमार
मळसूर : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पांगरा चान्नी मार्गावरील पांगरा जवळ शेतकरी पती-पत्नीला मारहाण करून चाकूने जखमी करून लूटमार केल्याची घटना मंगळवार दि.२७ डिसेंबर रोजीच्या रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली,…
देवरी येथील समाजसेवक व पत्रकार योगेश लबडे* *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा पुरस्काराने सन्मानित
रामेश्वर वाढी अकोला येथील जानोरकर सभागृहात अकोला येथे नववे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन 2023 पार पडले. वर्षाच्या पहिल्याच महिण्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा पुरस्काराने देवरी येथील समाजसेवक…
गावंडगाव येथे दारुचा महापूर !
मळसूर । पातूर तालुक्यातील ग्राम गावंडगाव येथे मोठ्या प्रमाणात देशी व गावराण दारूची खुलेआम विक्रीचे सत्र सुरू आहे. देशी व गावराण दारू ८ ते १० ठिकाणी सहजतेने उपलब्ध होत असल्याने…
