औरंगाबाद

Latest औरंगाबाद News

वैजापुर येथील कुख्यात गुन्हेगार एम.पी.डी.ए कायद्यान्वये एक वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबध्द

 छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापुर तालुक्यात सातत्याने गुन्हेगारी कारवाई करून नागरिकांमध्ये दहशत माजवणा-या कुख्यात गुन्हेगाराला एम.पी.डी.ए. कायद्याचे अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबध्द केले आहे .. 

KHOZ MASTER KHOZ MASTER

पालिका शिक्षक शेख हनिफोद्दीन यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,३० येथील नगर परिषदेच्या सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक शेख हनिफोद्दीन विहित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांना येथील नौगाजी बाबा फंक्शन हॉल मध्ये मंगळवार(ता,३०)रोजी सेवा पुरती

KHOZ MASTER KHOZ MASTER

“मतदान जनजागृती”साठी धावले रवळा,जवळा येथे अजिंठा वनविभाग

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये दि.२/५/२०२४ रोजी मतदान विषयी जनजागृती करण्यात आली.रवळा, जवळा येथे जालना व छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना विधानसभा अंतर्गत मतदारांना मतदान

KHOZ MASTER KHOZ MASTER

हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारकात वीर पत्नी गोदावरीताई राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,०१ मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक स्व,नारायणसिंह राजपूत यांच्या वीर पत्नी श्रीमती गोदावरीताई नारायणसिंह राजपूत यांच्या हस्ते येथील पालिकेच्या हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारकात

KHOZ MASTER KHOZ MASTER

भवन व अंधारी येथे थापा मारणाऱ्यांना जनता आता घरचा रस्ता दाखवणार

अंधारी व भवन येथील प्रचार सभेत डॉ. कल्याण काळे यांचा विश्वास छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर;अंधारी व भवन येथे विकासाच्या नावाखाली केंद्रातील भाजप सरकारने मागील दहा वर्षांत केवळ

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाविकास/इंडिया आघाडीची गणोरी व पाल येथे डॉ कल्याण काळे यांची प्रचार सभा संपन्न झाली.

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत फुलंब्री;फुलंब्री आणि परिसराचं किंबहुना आपल्या संपूर्ण भागाचं वैभव असलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना या भाजप नेत्यामुळे बंद पडून, विकायची परिस्थिती आली आहे. आम्ही अनेकदा तो

KHOZ MASTER KHOZ MASTER

ग्रामीण भागातील दक्षता समित्या ‘कागदावर’च ! गोकुळसिंग राजपूत यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात काही गावात  रेशन धान्य,  पुरवठा पारदर्शक व्हावा, सार्वजनिक वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय, ग्रामीण पातळीवर दक्षता समित्या गठीत करण्यात आल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

पहूरला महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा ; ठिकठिकाणी ध्वजारोहण

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव पहूर , जामनेर ( ता . १)येथे विविध शाळा , महाविद्यालय , शासकीय संस्थांमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . त्या निमित्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजिंठा घाटात पुणे ते रावेर बस ६५ प्रवासी घेऊन घाटात पलटली ९ जखमी

स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांची अपघात स्थळी धाव जिवीतहानी नाही छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत अजिंठा येथील घाटात राज्यातील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या रावेर आगारची बसची दूरवस्था झाल्यावरुन नेहमीच टीका करण्यात येत

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोविड फायटर गजानन गारोळेयांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..

  कार्यालय प्रतिनिधी,- मेहकर शहरातील सुप्रसिद्ध असलेले हॉटेल पाटलाचा वाडा चे संवेदनशील व्यक्तिमत्व असलेले गजानन गारोळे यांचा वाढदिवस शहरातील युवकांनी भव्य दिव्य रक्तदान शिबिर आयोजन करून साजरा करण्यात असल्याचे सोशल

KHOZ MASTER KHOZ MASTER