दसऱ्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; आदित्य ठाकरे करणार नेतृत्व
छत्रपती संभाजीनगर : शहरातील विस्कळित झालेल्या पाणी पुरवठ्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. शहरवासीयांना मुबलक पाणी मिळावे या मागणीसाठी दसऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढण्यात येईल,…
संभाजीनगरकांनो लक्ष द्या! मालमत्ता कराबाबत महापालिकेचा मोठा निर्णय, या आता सवलती बंद
छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना जाहीर न करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याच बरोबर मालमत्ता करावर ज्या विविध सवलती दिल्या जातात त्यादेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला…
घाटीचा शंभर कोटींचा प्रस्ताव लवकरच देणार; ट्रॉमा, इमर्जन्सी मेडिसिन, न्यूबॉर्न विंगचा समावेश
छत्रपती संभाजीनगर : राज्य मंत्रिमंडळ बैठकीवेळी घाटी प्रशासनाकडून वेगवेगळ्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी ७०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र केवळ अतिमहत्वाच्या बांधकामांनाच प्राधान्य देत शंभर कोटी रुपयांपर्यंतचे प्रस्ताव…
वर्गणी गोळा करा; टमटम लावा अन् पोरं आणा….शिक्षक आमदारांचा नोकरी टिकविण्यासाठी शिक्षकांना अजब सल्ला
छत्रपती संभाजीनगर:नोकरी टिकवायची असेल तर शिक्षकांनो मुख्याध्यापकांना घेऊन बसा. दहा-दहा रुपयांची वर्गणी गोळा करा, टमटम लावा अन् पोरं शाळेत आणा, असा सल्ला शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांना दिला. शाळेचा…
शहरात पाण्याची आवक घटली; बिघाडाची मालिका सुरुच, १५० एमएलडीचा फटका
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणी पुरवठा योजनेत बिघाड होण्याची मालिका सुरूच आहे, त्याचा परिणाम म्हणून शहरात येणाऱ्या पाण्याची आवक घटली असून नागरिकांनी कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी मिळू लागले आहे.…
शहरात पाण्याची आवक घटली; बिघाडाची मालिका सुरुच, १५० एमएलडीचा फटका
शहराच्या पाणी पुरवठा योजनेत बिघाड होण्याची मालिका सुरूच आहे, त्याचा परिणाम म्हणून शहरात येणाऱ्या पाण्याची आवक घटली असून नागरिकांनी कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी मिळू लागले आहे. नवीन योजनेचे…
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब; प्रशासकीय दिरंगाईने पाण्याची ३० टक्के हानी
जायकवाडी धरणात ऑक्टोबर अखेरीस पाणी सोडणार असल्यामुळे पाण्याची ३० टक्के हानी होईल, असे जलतज्ज्ञांनी म्हटले आहे. नदीपात्र कोरडे पडले असून वाढत्या उष्णतेमुळे पाणी पात्रात झिरपणार आहे.प्रशासकीय दिरंगाईत उर्ध्व भागातील धरणांतून…
गावठी हात भट्टीची दारु बनविणाऱ्यांविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई,
नंदुरबार -: खोजमास्टर प्रतिनिधी प्रविण चव्हाण 5 लाख 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा व आगामी येणारे सण उत्सव भयमुक्त वातावरणात…
टिटवी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने पालखीची मिरवणूक
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील टिटवी येथे परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मोत्सव सोहळा निमित्ताने सात दिवस श्रीकृष्ण मुतीॅचा विशेष ठेवून स्थापना केली होती.आणि सात दिवस चालणारे…
नगर परिषद तर्फे स्वनिधींसे समृद्धी कॅम्पचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,०८ नगर परिषद वैजापूर च्या वतीने "पीएम स्वनिधी"व स्वनिधींसे समृद्धी अंतर्गत कॅम्प आयोजित करून याद्वारे शहरातील होतकरू १८८लाभार्थ्यांना शुक्रवार (ता,०८)रोजी बँकांनी दहा हजार रुपये…
