दहा वर्षांनी बाळ झालं, पुण्याला जाताना मद्यधुंद चालकाची धडक, कुटुंबातील चौघांचा बाळासह मृत्यू
ड्रंक अँड ड्राइव्हमुळे पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने आपल्या स्कॉर्पिओ गाडीने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहमदनगर रोडवरील लिंबेजळगाव…
महिलां व मुलींनी अधिक सतर्क राहण्याची गरज डॉ,नम्रता भोसले
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,१० या आजच्या काळात महिला व मुलींनी अत्यंत सतर्क राहून पाऊले उचलावीत मिळालेल्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करून स्वतःच्या चारित्र्य संपन्नतेला जपावे असे प्रतिपादन प्रा,नम्रता…
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करा
सकल मातंग समाजाचे सिल्लोड तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर;मा.सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय न्यायमूर्तीच्या घटनापीठाने 1 ऑगस्ट रोजी सहा विरुद्ध एक अशा मताने अनुसूचित…
भागवत गायकवाड यांना जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रधान
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावळदबारा सहशिक्षक भागवत गजानन गायकवाड सर यांना जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रधान करण्यात आला.स्माईल एज्युकेशन…
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे निवेदन,पाचवा हप्ता तत्काळ न दिल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा…
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव दि.10 -- सोयगाव नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा शेवटचा पन्नास हजार रुपयांचा पाचवा हप्ता गेल्या चार पाच वर्षांपासून प्रलंबित असल्याने मेटाकुटीस आलेल्या संतप्त…
बकरी चोरीचा खटला, तीन पिढ्या बदलल्या, ३६ वर्षात सात जण दगावले, अखेर चक्रावणारा निकाल
कोर्टाची पायरी कधी चढू नये असं अनेकदा बोललं जातं. त्यामागे कारणंही तशीच असतात. याच आशयाचा एक प्रकार समोर आला आहे. ३६ वर्ष जुन्या एका प्रकरणात कोर्टाने प्रदीर्घ काळानंतर मोठा निर्णय…
लेणी येथे पो.काॅ.भरत कोळी यांनी पर्यटाकाचा हरवलेले मोबाइल शोधून मालकला केले परत
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यासाठी आलेले दिल्लीचे पर्यटक साहेबा अन्सारी यांचा मोबाईल आय फोन सत्तर हजार रुपये किंमतीचा आय फोन जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचे गार्डन मध्ये हरवला…
वैजापूर वासीयांनी केलेले सहकार्य व भरभरून दिलेले प्रेम मी कधीच विसरणार नाही-महक स्वामी
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,०८ कायदा आणि सुव्यवस्था व जातीय सलोखा राखून वैजापूरवासीयांनी जे सहकार्य केले व बंधूता पाळली ते कदापिही विसरता येणार नाही ,असे उदगार वैजापूर उपविभागाच्या…
सोयगाव एस टी आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव येथे दि.६/९/२४ रोजी छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या व मा.कामगार अधिकारी आंबट यांच्या…
सोयगाव : संत ज्ञानेश्वर महाविद्यालचे विद्यार्थी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रावीण्य ; विभाग स्तरावर निवड
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत छ्त्रपती संभाजीनगर विभागीय क्रिडा संकुल येथे १९ वयोगटातील खेळाडूसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सोयगाव संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाची कनिष्ठ विभागाची विद्यार्थिनी कु. पूजा विष्णू मापारी (११…
