फर्दापुर येथे आदिवासी संघटना तर्फे जनजागृति कार्यक्रम घेऊन नविन वर्षाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन करुन प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथे आदिवासी समाजाचा जनजागृति कार्यक्रम घेऊन महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल विकास परिषद तर्फे प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी यांनी आदिवासी समाजाला मोलाचे मार्गदर्शन…
पञकार दिनानिमित्त मूख्य ओमशांती शाखेत जितेंद्र लखोटीया सत्कार
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी ओमशांती मुख्य शाखा हिवरखेड येथे पत्रकार दिनानिमित्त 6 जानेवारी रोजी हिवरखेड येथील ज्येष्ठ पत्रकार व प्रेस क्लब चे सचिव जितेंद्र लखोटिया यांचा सत्कार करण्यात आला.…
वैजापूर येथे भक्ती की लहेर अंतर्गत नववर्ष स्पेशल हॅपिनेस शिबीर संपन्न
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापुर येथिल आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रा तर्फे "भक्ति की लहेर " या उपक्रमांतर्गत "नव वर्ष स्पेशल हॅपिनेस कोर्स " आयोजित केला होता.दिनांक 1ते 6 जानेवारीत 2023या…
सिल्ल़ोड येथे महोत्सव २०२३ क्रिडा महोत्सवात दर्पण दिन साजरा
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड महोत्सव 2023 अंतर्गत क्रीडा महोत्सवात दर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते तालुक्यातील पत्रकार बांधवांचा शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार…
सोयगाव येथील पत्रकारितेने समाजाला दिशा देण्याचे काम केले;सपोनि देवीदास वाघमोडे
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील व सावळदबारा परिसरातील आपल्या लेखणीतून समाज जागृतीचे मौलिक कार्य करणारे, समाजाला आरसा दाखविणारे, प्रसंगी रोष पत्करून सत्य समोर आणण्याचे धाडस करणारे, लोकशाहीचा चौथा स्तंभ…
दारू पिऊन तुम्ही … ( गीत )
पडते पाया बाबा नका मला मारू दारू पिऊन तुम्ही असा धिंगाणा करू !! धृ . !! मजुरीसाठी माय माझी शेतात जाते लवकर उठून घरी सकला स्वयंपाक करते तरी तुम्ही…
पाचवे जेष्ठ महिला राज्यस्तरीय अधिवेशन साठी औरंगाबाद येथे बैठक
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद,महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम मराठवाडा प्रादेशिक विभाग द्वारे पाचवे जेष्ठ नागरिक राज्यस्तरीय महिला अधिवेशन १९व२०मार्च,२०२३ रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे, याची पूर्व तयारी…
नुकत्याच औरंगाबाद येथे महाराष्ट्रभर गाजत
औरंगाबाद नुकत्याच औरंगाबाद येथे महाराष्ट्रभर गाजत असलेल्या " झेप " च्या अखिल भारतीय १२ व्या साहित्य संमेलनात चिखली, जि. बुलढाणा येथील पंचशील संगीत मंडळाचे शाहीर मनोहर पवार, ढोलकीपटू सुरेश अवसरमोल,…
स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सेंटपॉल अकॅडमी हिवरखेडची राष्ट्रीय स्तरावर भरारी
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येत असणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये हिवरखेड येथील सेंट पॉल अकॅडमीचे पाच विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरावर (ग्रामीण) या विभागांमध्ये यांची निवड झालेली असून…
जस्तगाव येथे हरभरा पिकाची शेती शाळा.
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी तालुका कृषी अधिकारी कार्यालय तेल्हारा अंतर्गत मौजे जस्तगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत हरबरा अंतर्गत हरभरा पिकाची शेती शाळा तालुका कृषि अधिकारी…
