सोयगाव परिसरात अवकाळी पावसाने कापसाच्या वाती, गहू, हरभरा, रब्बीसाठी मात्र वरदान
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत तालुक्यात व सावळदबारा परिसरात बुधवार, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिके तर हिरावली गेलीच आहेत.…
सोयगाव दुबार मतदान करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; सभापती धरमसिंग चव्हाण यांची मागणी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांना इतर ठिकाणी मतदान करणारे मतदार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तिसऱ्याच ठिकाणी मतदान करत आहेत, व्यापार आणि नोकरीसाठी इतर ठिकाणी वास्तव्यास असलेले आणि…
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पूर्ववत करा; धोंडीराम राजपूत
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर,शासनाने मागासवर्गीय ज्यात ओ,बी,सी, भटक्या-विमुक्त जाती , इत्यादींचा समावेश होतो अशा विद्यार्थ्यांना नियमित मिळणारी व्यवसायिक अभ्यासक्रमची शैक्षणिक फिस व शिष्यवृत्ती रद्द केलेली आहे, शिष्यवृत्ती बंद करणे…
पहूर येथे राहुलरॉय मुळे यांनी विद्यार्थ्यांना वाटले रीडिंग टेबल्स कार्ड
पदरमोड करून तालुक्यातील प्रत्येक शाळेत पोहोचण्याचा संकल्प . सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील पहूर येथील सर्व विद्यालयात मार्गदर्शन करण्यात आले ध्येयाने वेडी झालेली माणसं इतिहास घडवीत असतात , असाच…
सावळदबारा येथे रंगनाथ काळे(नानासो) यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप
सोयगाव प्रतिनिधी गोकुळ सिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे शिवाजी विद्यालयात प्रभारी सरपंच मो.आरिफ मो.लुखमान व प्रा.जीवन कोलते पाटील (सामाजिक कार्यकर्ते) यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त…
सोयगाव शेतकऱ्यांनी वेळीच करा हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन; मानसिंग भोळे कृषी सहायक
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत तालुक्यात व सावळदबारा परिसरात सद्या परिस्थितीत परतीचा पाऊस व ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच अंधारीरात्र असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर…
सोयगाव विमा कंपनीचा भोंगळ कारभार शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत तालुक्यात व सावळरबारा परिसरात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या लाभापासून पीक विमा भरून नुकसानीची तक्रार केलेले शेतकरी विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे लाभापासून वंचित राहण्याच्या भीतीमुळे हवालदिल झाले…
ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त कराव्यात उत्पादन शुल्क विभागाने काळजी घेण्याची गरज;धरमसिंग चव्हाण यांची मागणी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत तालुक्यात होणाऱ्या सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षात घेता दारूच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे . यातून सामाजिक स्वास्थ बिघडण्याची भीती असल्याने या निवडणुका दारूमुक्त होण्यासाठी उत्पादन शुल्क…
सिल्लोड येथे एक जानेवारीपासून महोत्सवाचे आयोजन करा; कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जिल्ह्यातील सिल्लोड येथे येत्या 1 जानेवारी पासून सिल्लोड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने शासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापले कार्यालय तसेच नगर परिषदेने शहरातील प्रत्येक चौकात…
पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त शेतीशाळा माध्यमातून रब्बी ज्वारी बाबत मार्गदर्शन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात पौष्टिक तृणधान्ये वषाॅनिमित्त शेतीशाळा माध्यमातून रब्बी ज्वारी बाबत सोयगाव कृषी विभागाच्या वतीने नांदगाव व वरखेडी येथे मार्गदर्शन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा मार्फत तालुका…
