जिल्हा परिषद शाळा अंतरवाली खांडी येथे आनंदनगरी उत्साहात साजरी
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूतआमचे साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज चैनल संभाजीनगर शहर ज्ञानेश्वर तांबे यांनी दिलेल्या माहिती पैठण तालुक्यातील खांडी अंतरवाली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सोमवारी आनंद नगरीचे आयोजन…
पाटोदा तालुक्यातील गायरान जमिनी धारकांनो धरणे आंदोलनास बहुसंख्येने उपस्थित रहावे – शाम वीर
पाटोदा (गणेश शेवाळे) शासकीय गायरान ताब्यात घेण्याचा तुघलकी निर्णय पारीत झालेला असल्यामुळे शासकिय गायरानात राबराब राबवून आपल्या कुटुंबाची उपजिवीका भागवत असणाऱ्या कुटुंबावर यामुळे आभाळच कोसळले असुन गायरान आमच्या हक्काचे नाही…
हिवरी येथे लोक सहभागातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती
सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील हिवरी,मोलखेडा येथे रविवार रोजी सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वनराई बंधान्याची निर्मिती करण्यात आली. या वनराई बंधारा निर्मितीसाठी…
शिवसेना वाढीसाठी कार्यकर्त्यांनी तालुक्यात जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत (सहसंपादक) औरंगाबाद विनोद घोसाळकर सोयगाव शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खोके-बिके, गद्दार या गोष्टीकडे दुर्लक्ष करून तालुक्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन…
संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र व केशव स्मुर्ती प्रतिष्ठान समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून ३० वर्षीय श्री अनिल चव्हाण या युवकाचे पुनर्वसन.
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जळगाव,केशवस्मुर्ती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्प व बेघर निवारा केंद्र प्रकल्पाचे प्रयत्नाला यश . ( कोल्हापूर येथील हरविलेला युवक पालकांच्या स्वाधीन ) कोल्हापूर येथून हरविलेला 30 वर्षीय…
महाशिवरात्री निमित्त भरणार भव्य यात्रोत्सव व किर्तन सप्ताह
सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करा -शिवभक्त रंगनाथ महाराज यांचे आवाहन सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील पहूर शेंदुर्णी मार्गावर पहूर गावापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या…
सावळदबारा येथील जेष्ठ महिला दगडाबाई कोलते यांचे निधन
दुखद निधन ग.भा.दगडाबाई यांचे निधन सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जेष्ठ महिला ग.भा.दगडाबाई लक्ष्मणराव भिमराव कोलते यांचे आज दिनांक 20-11-2022 रोजी 5 वाजून 30 मिनिटांनी संध्याकाळी अल्पाशा आजाने निधन झाले. ग.भा.…
गोंदेगाव येथ चोरी झालेली रक्कम मिळाली परत.
सोयगाव पोलीस स्टेशन दबंग कामगिरी. सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजी गोंदेगाव येथील किराणा व्यावसायिक अविनाश लक्ष्मण पाखले यांच्या राहत्या घरातील किराणा दुकानात…
16 लाख शेतकऱ्यांना मिळाली 625 कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई
उर्वरित शेतकऱ्यांची 1 हजार 644 कोटी रुपयांची भरपाई रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर होणार वर्ग कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022…
बजाजनगर येथे राजपूत समाजाचा”,”हम सब एक है”चा “एल्गार”
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे येत्या डिसेंम्बर महिन्यात औरंगाबाद येथे सकल राजपूत समाजाचा भव्य मेळावा शासनाच्या वरिष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे,त्या अनुषंगाने शुक्रवार (त,१८)नोव्हेंबर रोजी या अनुषंगाने…
