थेरगाव करसंकलन विभागाकडून १७ व्यवसायिक मिळकती सील
वाकड - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभाग अंतर्गत थेरगाव करसंकलन विभागाच्या वतीने बुधवारी (ता. १३) सकाळी मिळकतकर थकबाकी धारकांसाठी जप्ती मोहिम राबविण्यात आली. रहाटणी गट क्रमांक ४ येथील १७ बिगर निवासी…
गुंडापुरीतील हत्याकांड गूढ उकललं! अंधश्रद्धेतून आजीआजोबा अन् नातीचा खून, ९ आरोपी अटकेत
Gadchiroli Crime: जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदशील असणाऱ्या पोलिस मदत केंद्र बुर्गी (येमली) हद्दीतील जंगलव्याप्त गुंडा येथील आजी-आजोबा व नातीच्या तिहेरी हत्याकांडाचे गूढ गडचिरोली पोलिसांनी उलगडले असून यात नऊ आरोपींना अटक…
लाचखोरांना ना कुटुंबाची, ना इभ्रतीची चिंता
Solapur News: नोकरीला लागताना गैरकृत्य न करण्याची घेतलेली शपथ, आई-वडिलांचे संस्कार व त्यांचे स्वप्न, समाजात ताठ मानेने वावरणारी पत्नी किंवा पती, शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुले, या सर्वांचा विचार न…
पोलिसांत तक्रार दिल्याने सहाजणांची एकास मारहाण
Solapur News : पत्नीसह सासूने पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून जावयासह सहाजणांनी एकास मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. तसेच त्यांचे मोबाईल फोडून एक तोळा सोन्याची अंगठी चोरुन नेली.सोमवारी (ता. ११) दुपारी…
मांजरी स्मशानभूमीतील दाहिनीच्या जाळ्या गायब, पालिकेचे मात्र दुर्लक्ष
मांजरी : येथील स्मशानभूमीमधील सरण रचण्यासाठी दाहिनीत बसविलेल्या बीडाच्या जाळ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे मृतावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गाव पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर पालिकेकडून देखभाल करण्याची…
बाईकवर तीनजण आले, भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू; cctvच्या आधारे एकाला अटक
जालना : जालना मंठा रोडवर मंठा चौफुली भागात दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी गजानन तौरवर नावाच्या तरुणावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. शहरात भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे…
जालना किंग को टपकाना एक ही सपना; आरोपीचं स्टेटस अन् गजानन तौर हत्याकांड, कोण आहे टायगर?
जालना : जालन्यात सोमवारी भरदिवसा गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शहरातील मंठा चौफुली भागामध्ये झालेल्या गोळीबारात, विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या गजानन तौर याचा जागीच मृत्यू झाला.…
पैसे परत करुनही सासरच्यांकडून त्रास, कंटाळलेल्या तरुणाचं टोकाचं पाऊल; बदामाच्या झाडाला…
परभणी : परभणीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त…
वारंवार अत्याचार; तरुणीचा तीन वेळा गर्भपात, लग्नाचा तगादा लावल्याने धमकी नंतर… ,काय घडलं?
परभणी: लग्नाचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. युवती गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपात केला. तसेच युवतीच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी…
आदिवासी विभागाच्या फर्निचर खरेदीत ६२ कोटींचा झोल, दोषी अधिकाऱ्यांकडून करणार पै-पै वसूल
नाशिक : आदिवासी विभागातील ३२५ कोटींच्या फर्निचर घोटाळ्यात बड्या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी आयुक्तालयाने चौकशी अहवाल दडपला असतानाच, विभागाअंतर्गत झालेल्या लेखापरीक्षणात या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ‘मटा’ने हा घोटाळा उघडकीस आणला होता.…
