दुबईला बर्थडे साजरा न केल्याने वाद, पुण्यात पत्नीने तोंडावर मारला ठोसा, पतीचा मृत्यू
पुणे : दुबईला वाढदिवस साजरा केला नाही; तसेच लग्नाच्या वाढदिवसाला मनासारखी भेटवस्तू दिली नाही या कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी…
‘नीट’ प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाची नागपूरमध्ये आत्महत्या
नागपूर.वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विदर्भ व छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशातूनही विद्यार्थी नागपुरात येतात. शहरात खोलीवर राहून ते अभ्यास करतात. अशाच ‘नीट’च्या तयारीसाठी शहरात आलेल्या एका युवकाने आत्महत्या केल्याची…
तडीपारी संपवून आला, पण आता जेलची हवा खाणार; दारुच्या नशेत गुंडाचं मित्रासोबत भयंकर कृत्य
नागपूर : दारू पिल्यावर झालेल्या वादातून दोन मद्यपी मित्रांनीच एका गुंडाची धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना लकडगंज हद्दीतील टेलीफोन एक्सचेंज चौक, मेट्रो स्टेशनच्या बाजुला, आगलावे दारू भट्टीजवळ शुक्रवारी रात्री ७.३०…
खेकडे पकडण्यासाठी गेले मात्र परतलेच नाहीत, अवैध शिकारीमुळे गमावला जीव, सख्ख्या भावांसोबत काय घडलं?
कोल्हापूर: डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जोतीराम सदाशिव कुंभार (वय 64) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय 60 दोघेही रा.…
लव्ह-जिहादच्या संशयातून कोल्हापुरात तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण; जिल्ह्यात खळबळ
कोल्हापूर: अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन फिरणाऱ्या मुस्लिम तरूणाला कोल्हापूरातील रंकाळा तलाव परिसरात जमावाकडून लव्ह जिहादच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना आज (१३ नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास घडली आहे.जमावाच्या मारहाणीत गंभीर जखमी…
गोवा-मुंबई खासगी बस कोल्हापुरात उलटली, पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
कोल्हापूर: गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. कोल्हापुरातील पुईखडी येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित १६ प्रवासी सुखरूप आहेत, तर…
नवं अलिशान घर बांधलं पण जुनी सवय महागात पडली; एका घटनेनं चोरट्याची थेट तुरुंगात रवानगी, ते स्वप्न भंगलं
नागपूर: चोरीच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण नागपूरमधील ही चोरी अनोखी आहे. त्याचे कारणही विचित्र आहे. नागपूर पोलिसांनी या चोरांना अटक केली तेव्हा चोरीचे कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले.…
‘समृद्धी’ हत्याकांडाचा उलगडा: त्रास असह्य झाल्याने बायकोला ब्लेडने संपवलं; नेमकं काय घडलं?
नागपूर : त्रास असह्य होत असल्याने पतीने नातेवाईक व मित्राच्या मदतीने ब्लेडने गळा चिरून पत्नीची हत्या केली. हिंगणा पोलिसांनी समृद्धी महामार्गालगतच्या वडगाव गुजर येथील महिलेच्या खुनाचा उलगडा करून महिलेच्या पतीसह तिघांना…
आई-वडिलांसोबत गाडीत चढला, पण तिकीट नाही; टीसीच्या भीतीने तरुणाची चालत्या ट्रेनमधून उडी अन्…
नागपूर: गोंदियाहून कोल्हापूरला जाणाऱ्या चालत्या ट्रेनमध्ये टीसीच्या कारवाईच्या भीतीने तरुणाने चालत्या ट्रेनमधून खाली उडी मारून स्वतःला गंभीर दुखापत करुन घेतली. ही घटना मंगळवारी साडे नऊच्या सुमारास घडली. गोंदिया-नागपूर रेल्वे मार्गावर महाराष्ट्र…
सातबारामुळे बाराच्या भावात; २ हजारांसाठी महिला तलाठी फसली, ACBकडून अटक, काय घडलं?
नागपूर : सात-बारात फेरफार करून नाव नोंदणी करण्यासाठी दोन हजारांची लाच घेणाऱ्या मौद्यातील चाचेर तलाठी कार्यालयातील महिला तलाठी व कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहाथ अटक केली. काय आहे प्रकरण?तलाठी…
