जळगाव

Latest जळगाव News

खरीप हंगामातील नुकसान भरपाई, १२ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा

जळगाव: गेल्यावर्षी झालेल्या खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

खरिपातील 55 कोटी व रब्बीतील 119 कोटी रुपये पीकविमा 31 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार – ना.प्रतापराव जाधव*

*बुलढाणा जिल्ह्यातील खरीप व रब्बी 2023 मधील पीकविमा मिळण्याचा मार्ग कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी केला मोकळा! *केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव यांच्या आग्रही पुढाकाराने सर्व लोकप्रतिनिधी व कृषिमंत्री यांची बैठक संपन्न संपन्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

यशश्री शिंदे हत्या प्रकरणात नवं वळण; पोलिसांना ३ शंका, दोघांमध्ये हा तिसरा कोण?

उरण - २० वर्षीय यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या केल्याचं समोर आल्यानंतर आता या प्रकरणातील दाऊद शेख नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

आयशर कंटेनर तीन जणांना चिरडले सहा वर्षाची मायरा पठाण चिमुकली जागीच ठार

वर्षा चव्हाण जालना येथे रुग्णालयात नेत असताना रस्त्यात मृत्यू गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंंठा/ता.२९ वृत्तसंकलन चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर कंटेनरने तीन जणांना चिरडले सहा वर्षाची मायरा पठाण

KHOZ MASTER KHOZ MASTER

व्यसनाधीन मुलाने आजारी वडिलांना जाळले!

बाळापूर (जि.अकोला): दारूचे व्यसन असलेल्या मुलाने आजारी वडिलांना घरातच जिवंतपणे जाळल्याची घटना बाळापूर येथील लोटणापूर भागात १४ जुलै रोजी घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी १७ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून

KHOZ MASTER KHOZ MASTER

चोरट्यासह जंगलात लपविलेला ट्रॅक्टर ‘एलसीबी’ने घेतला ताब्यात

जळगाव : तालुक्यातील सावखेडा बुद्रुक गावातून ट्रॅक्टर चोरणाऱ्या रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे (३२, रा. सावखेडा बुद्रुक) याला पहाटे तीन वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले. त्याच वेळी त्याला

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्यांना मिळेना पीक कर्ज आणि पीक विमा; कर्जवाटपांच्या अटींचा फटका

जळगाव : जिल्ह्यात मुळ रहिवास मात्र शेती शेजारच्या जिल्ह्यात असलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने कर्ज  देवू नये. या शेतकऱ्यांना अल्पमुदत पिककर्ज  दिल्यास व त्यातील काही शेतकरी सभासद थकबाकी झाल्यास १०१ ची

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेअर मार्केटमध्ये नफ्याचे अमिष दाखवून ‘कॉमर्स’च्या विद्यार्थिनीची २१ लाखांची फसवणूक

जळगाव: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफ्याचे अमिष दाखवत चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील वाणिज्य (कॉमर्स) शाखेच्या विद्यार्थिनीची २१ लाख सात हजार ४५६ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर

KHOZ MASTER KHOZ MASTER

निवडणूक कर्तव्यावर मृत्यू, प्रत्येकी १५ लाख रुपयांची मदत

जळगाव : लोकसभा निवडणुकीत कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सहा जणांना शासनाने प्रत्येकी १५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले. रामदेववाडी अपघातात मृत झालेल्या वच्छलाबाई सरदार चव्हाण या महिलेचाही यात समावेश आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून केले ठार

जामनेर (जि.जळगाव) : आदिवासी कुटुंबातील सहा वर्षीय बालिकेवर नराधमाने अत्याचार करून तिला ठार केले. ही घटना जामनेर तालुक्यातील एका गावात मंगळवारी रात्री ११:३० वाजता उघडकीस आली. मंगळवारी दुपारी या बालिकेचे

KHOZ MASTER KHOZ MASTER