ठाणे

Latest ठाणे News

मीच चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला, डॉक्टरांसमोर नराधम अक्षय शिंदेची कबुली, आरोपपत्रात माहिती

ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने वैद्यकीय तपासणी सुरु असताना डॉक्टरांसमोर आपला गुन्ह्यातील सहभाग कबूल केला होता, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. याचा उल्लेख

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवी दिल्याचा राग, दोघं लिफ्टमधून टेरेसवर गेले आणि…सीसीटीव्हीमुळे घटना उघड; ठाण्यात काय घडलं?

ठाणे : ठाण्यातील कोलशेत इथे एका सिक्युरिटी सुपरवायझरचं डोकं छाटून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाचा आता उलगडा झाला असून ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने इमारतीमधील सुरक्षा रक्षकाला अटक

KHOZ MASTER KHOZ MASTER

दिवंगत नेते आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

ठाणे: सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ‘आनंदाश्रमा’त पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नोटा उडवल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. शिवसेनेचे पदाधिकारी ढोलताशांच्या तालावर नाचत, दिघे यांच्या तसबिरीसमोरच नोटा फिरवून

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा

आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष

KHOZ MASTER KHOZ MASTER

निषेध आंदोलन….

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळला हे बेहद्द दुःखद, क्लेशदायक आणि संतापजनक आहे.. खरंच लाज वाटायला पाहिजे या सरकारला. फक्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

धक्कादायक! आठ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार, ५० वर्षीय आराेपीस अटक; कामठी शहरातील घटना

कामठी : बदलापूर येथील शिशू वर्गातील दोन विद्यार्थिंनीवर कर्मचाऱ्याने केलेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राज्यभर असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. अशातच नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातील खलासी लाइन येथे एका आठ वर्षीय बालिकेवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

“वय हा मुद्दा नाही, बलात्कार हा बलात्कारच”; आदित्य ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे मागणी

बदलापूरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैगिंक अत्याचाराच्या प्रकरणामुळे बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त पालकांनी शाळेबार निदर्शने केली. त्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी

KHOZ MASTER KHOZ MASTER

बदलापूरच्या आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर आंदोलकांकडून दगडफेक

बदलापूरच्या रेल रोको आंदोलनाला हिंसक स्वरूप आले. पोलिसांनी लाठीचार्ज करताच आंदोलन करणाऱ्यांनी दगडफेक केली केली. बदलापुरात घडलेला चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरकर नागरिकांनी रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक स्वरूप

KHOZ MASTER KHOZ MASTER

माझ्या वक्तव्यावर ठाम, मेलो तरी माफी मागणार नाही; जितेंद्र आव्हाडांची स्पष्टोक्ती

ठाणे: छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या कथित रागातून ठाण्यातील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील विवियाना मॉल समोरील रस्त्यावर आणि मुंब्रा भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेल्वेतून महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या तरुणीसह दाेघांना अटक

ठाणे: महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या एका तरुणीसह अमाेल कानडे अशा दाेघांना ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून १३ गुन्हे उघड झाले. त्यातील १२ गुन्ह्यांतील आठ तोळे दागिन्यांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला

KHOZ MASTER KHOZ MASTER