ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

शेतकऱ्याच्या घरासमोरून दुचाकी चोरली; तिघांना अटक | तामगाव पोलिसांचा तपास यशस्वी : होंडा युनिकॉर्न जप्त : न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

संग्रामपूर, दि. ६ (प्रतिनिधी) :शेतकऱ्याच्या घरासमोरून दुचाकी चोरी करून नेणाऱ्या तीन चोरट्यांना तामगाव पोलिसांनी अटक केली असून चोरीस गेलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. तालुक्यातील वकाना येथील शेतकरी बद्रीनारायण ठोंबरे

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोहार समाजाच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी | मेहकर फाटा परिसरात भक्तिमय वातावरण : ‘प्रभू विश्वकर्मा बहुउद्देशीय लोहार विकास संस्था’ स्थापन करण्याचा निर्णय

चिखली, दि. ६ (प्रतिनिधी) :मेहकर फाटा परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सर्व लोहार बांधवांच्या उपस्थितीत धार्मिक व सामाजिक स्वरूपाचा हा

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमडापूरच्या बोरगाव काकडेत खुनी हल्ला | किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी : चाकूने पोटावर वार, एक गंभीर जखमी : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमडापूर, दि. ६ (प्रतिनिधी) :किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत होऊन एका व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना अमडापूर (ता. चिखली) पोलीस स्टेशन हद्दीतील बोरगाव काकडे येथे

KHOZ MASTER KHOZ MASTER

विवाहितेचा छळ करणाऱ्या पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल | कारसाठी तीन लाखांची मागणी : शिवीगाळ, मारहाण व धमक्यांचा आरोप

नांदुरा, दि. ६ (प्रतिनिधी) :विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती व सासूविरुद्ध ४ फेब्रुवारी रोजी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदुरा खुर्द येथील राखोंडे यांची कन्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटात बंडखोरी, उपमहापौर निवडीत फूट पडण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर, दि. ५ (प्रतिनिधी): महापालिका निवडणुकांनंतर आता महापौर व उपमहापौर पदासाठी हालचालींना वेग आला असतानाच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत उपमहापौर

KHOZ MASTER KHOZ MASTER

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीस संतापले

मुंबई/अकोला, दि. ५ (प्रतिनिधी): उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून शिवसेनेच्या काही नेत्यांनी या शपथविधीबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

जगत कल्याणासाठी भागवत – ह.भ.प. मंगेश महाराज वराडे

अकोला, दि. ५ (प्रतिनिधी): श्रीमद्भागवताची निर्मिती ही भूतलावरील सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी झाली असून जो भक्त नित्य भागवत श्रवण करतो, त्यास प्रभूची कृपा प्राप्त होऊन शाश्वत सुख मिळते, असा उपदेश बुलढाणा

KHOZ MASTER KHOZ MASTER

वरघट दाम्पत्याचा देहदानाचा कौतुकास्पद संकल्प समाजातील बहुजनांनी आदर्श घेण्याचे आवाहन

कारंजा (प्रतिनिधी): फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेच्या प्रसारासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले तसेच बहुजन समाजातील शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून दिशा देणारे प्रा. रमेश वरघट व आशा वरघट हे दाम्पत्य समाजासाठी आदर्श ठरत

KHOZ MASTER KHOZ MASTER

मनपा शाळेत इनरव्हील क्लबकडून पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली

अकोला, दि. ५ (प्रतिनिधी): इनरव्हील क्लब ऑफ अकोला कवीन यांच्या वतीने कृषीनगर परिसरातील क्लबच्या दत्तक मनपा मराठी शाळा क्रमांक १६ मध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सोयीसाठी पाण्याची टाकी, वॉटर प्युरिफायर तसेच

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिरपूर येथे हळद काढणीला सुरुवात, उत्पादनाबाबत सकारात्मक अंदाज

शिरपूर, दि. ५ (प्रतिनिधी): शिरपूर येथील श्री संत जानगीर महाराज संस्थानच्या मालकीच्या शेतामध्ये मागील तीन दिवसांपासून हळद काढणीला सुरुवात करण्यात आली आहे. शिरपूर हे वाशीम जिल्ह्यात हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध असून

KHOZ MASTER KHOZ MASTER