मेहकर वनपरिक्षेत्रात धडक कारवाई अवैध वृक्षतोडीचा मोठा साठा जप्त; मुख्य वनसंरक्षक अमरावती व उपवनसंरक्षक बुलढाणा यांच्या आदेशाने मोहीम
मेहकर,बुलढाणा जिल्ह्यातील अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वन विभागाने मेहकर वनपरिक्षेत्रात मोठी धडक कारवाई करत सुमारे १०० घनमीटर अवैध लाकूड साठा जप्त केला आहे. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती तसेच उपवनसंरक्षक बुलढाणा…
एल निनो आणि अमरावती : जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन!
‘एल निनो’ या हवामानातील बदलामुळे यंदा अमरावती जिल्ह्यात कमी पाऊस, तापमानात वाढ आणि जलस्रोतांवर ताण निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शेतकरी बांधव आणि…
समृद्धी महामार्गावर मोठा खड्डा; मेहकरच्या युवकांच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना
मेहकर समृद्धी महामार्गावर मांडवा गावाजवळ झालेल्या मोठ्या खड्ड्यामुळे गंभीर अपघातांची शक्यता निर्माण झाली होती. मात्र मेहकर येथील दोन युवकांच्या प्रसंगावधानामुळे अनेक वाहनांचे नुकसान टळले आणि मोठी दुर्घटना टळल्याची घटना मंगळवारी…
मेहकर येथे पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रशासनाला निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा अपुरा पुरवठा होत असून नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी पंप बंद ठेवण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि…
संशयातून दोन महिलांमध्ये वाद; मारहाणीत वृद्ध महिला जखमी* *बुलढाणा : मिलिंदनगर परिसरात कौटुंबिक तणावातून घडली घटना, पोलिसांत गुन्हा दाखल*
बुलढाणा शहरातील मिलिंदनगर परिसरात कौटुंबिक वादातून दोन महिलांमध्ये झालेला संघर्ष टोकाला गेला असून, या घटनेत एका वृद्ध महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच एका सात महिन्यांच्या बाळाच्या सुरक्षिततेवरही परिणाम…
चाइल्ड हेल्पलाईनला यश; महिनाभरात २४ बालविवाह रोखले **नागरिकांना १०९८ वर माहिती देण्याचे आवाहन
बुलढाणा महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत चाइल्ड हेल्पलाईन १०९८ आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलढाणा यांच्या संयुक्त प्रयत्नांतून मागील एका महिन्यात जिल्ह्यात तब्बल २४ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. बालविवाह…
लाडकी बहीण योजनेचा दिलासा; मार्च-एप्रिल हप्त्यासाठी ७३०.५१ कोटींचा निधी मंजूर शासन निर्णय जारी; लवकरच लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होणार
मुंबई महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल २०२६ या दोन महिन्यांच्या थकीत हप्त्यांच्या वितरणासाठी राज्य शासनाने ७३०.५१ कोटी…
apk फाईल द्वारे १०.५१ लाखाची पासवनुक सायबर पोलीस बुलढाणा यांची धडाकेबाज कारवाई साडेआठ लाखांची रक्कम बँक खात्यात परत
एपीके फाईल डाऊनलोड बँक खात्याची रक्कम लांब पास देऊळगाव राजा येथील शनिवारी पेठ परिसरातील रहिवासी शेतकरी सचिन विश्वास जपे (वय ४५ वर्षे) यांचा मोबाईल सायबर गुन्हेगारांनी हॅक केला होता. नंतर…
भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाला गती; राज्यात ३२ नवीन कार्यालयांना मंजुरी महसूल विभागातील १०,६८३ पदांच्या सुधारित आकृतीबंधालाही शासनाची मान्यता
मुंबई राज्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा अधिक जलद आणि सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत भूमी अभिलेख विभागात तब्बल ३२ नवीन कार्यालयांची स्थापना करण्यास…
पंतप्रधान मोदींना नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; ‘ग्रँड क्रॉस’ पुरस्काराने गौरव
ओस्लो भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांना नॉर्वे सरकारकडून देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ प्रदान करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा ३२वा…
